• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    संजय राऊत झाले आता पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; कराड जनता बँकेच्या संचालकांची चौकशी!!

    प्रतिनिधी सातारा : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आता फक्त सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने आपला मोर्चा पवारांच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे.कराड […]

    Read more

    पत्रा चाळ घोटाळा : संजय राऊत यांनी अलिबागमध्ये 3 कोटींत खरेदी केले 10 भूखंड, प्रवीण राऊत यांनी दिली रोख

    वृत्तसंस्था मुंबई : पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १० भूखंड खरेदी करण्यासाठी ३ कोटी रुपये रोख दिल्याची […]

    Read more

    सुप्रीम कोर्टात आज 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी, यानंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला 32 दिवस उलटून गेले आहेत. अजूनही केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच कारभार पाहत असल्यावरून विरोधक सरकारवर टीका करत […]

    Read more

    उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला दगडफेक; ते शिवसैनिक नव्हते, विनायक राऊतांचा खुलासा; 8 दिवसांत प्रत्युत्तर ; तानाजी सावंत

    प्रतिनिधी पुणे : एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हे मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी पुण्यात आले होते, त्यावेळी मात्र कात्रज चौकात सामंतांच्या गाड्यांचा ताफा पोहचताच […]

    Read more

    नोकरीची संधी : एसटी महामंडळात लवकरच 1050 कंत्राटी वाहक भरती!!

    प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांकरिता कंत्राटदारामार्फत १०५० वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, पेढे वाटा!!; बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने खरंच वाटले!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार सामनाचे कार्यकारी संपर्क संजय राऊत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात जाताना मोठ्याने […]

    Read more

    हडपसरमधील उद्यानाचा झटपट नावबदल; एकनाथ शिंदेंऐवजी उद्यानाला धर्मवीर आनंद दिघेंचे नाव!!

    प्रतिनिधी पुणे : पुण्यातील हडपसर भागात एक उद्यान उभारण्यात आले. त्याचे नाव एकनाथ शिंदे उद्यान ठेवले. पण हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे […]

    Read more

    ईडी छापे : संजय राऊतांचे “झटपट श्रीमंत” निकटवर्ती नेते कोण??; ईडीची कमालीची गुप्तता!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते, सामानचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि इतर अनेक लहान नेत्यांची आर्थिक स्थिती अनेक पटींनी वाढल्याचे, आत्तापर्यंत केलेल्या तपासात समोर […]

    Read more

    संजय राऊत यांची आज पुन्हा चौकशी करणार ईडी, वकिलाच्या उपस्थितीत होणार सवाल-जवाब

    वृत्तसंस्था मुंबई : सक्तवसुली संचालनालय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या वकिलाच्या उपस्थितीत चौकशी करणार आहे. सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत […]

    Read more

    चूक झाली क्षमा करा!!; राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा अखेर माफीनामा!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतून जर गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी […]

    Read more

    अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे शिफारस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

    प्रतिनिधी मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, विनातारण कर्ज योजना राबविली […]

    Read more

    ED चे कोर्टात आरोप : प्रवीण राऊत नावाला, सगळे व्यवहार संजय राऊतांचे; पत्राचाळ घोटाळ्यातून अलिबाग जमीन, फ्लॅट खरेदी!!

    धी मुंबई :  प्रवीण राऊत हे नावाला आहेत. सगळे व्यवहार संजय राऊत यांचेच आहेत. पत्राचाळ घोटाळ्यातल्या पैशातून अलिबागची जमीन, दादरचा फ्लॅट ही सगळी खरेदी झाल्याचा […]

    Read more

    संजय राऊत 4 दिवसांच्या ईडी कोठडीत; उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी!!

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडी कोर्टाने 4 दिवसांची कोठडी दिली आहे. 4 ऑगस्टपर्यंत त्यांना कोठडीत राहून […]

    Read more

    पोलिसांच्या 7500 पदांसाठी लवकरच भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संभाजीनगरात घोषणा

    प्रतिनिधी संभाजीनगर : महाराष्ट्रात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये दिली. तसेच शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील […]

    Read more

    विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न!!; संजय राऊत यांच्या अटकेवर अविनाश भोसलेंचे जावई बोलले!!

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते आहे, असे शरसंधान महाराष्ट्राचे माजी कृषी […]

    Read more

    संजय राऊत अटक : शरद पवार दिल्लीत पोहोचले, मोघम बोलले, गाडीत जाऊन बसले!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक […]

    Read more

    संजय राऊत यांची किती आहे संपत्ती? : दोन रिव्हॉल्व्हर, कोट्यवधींची एफडी, जाणून घ्या, ईडीने किती जप्त केली?

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्याला […]

    Read more

    केतकी चितळे ट्विट : नॉटीने मोदींना काल लै लोणी लावले, पण काही कामी नाही आले!!

    प्रतिनिधी मुंबई : “नॉटीने मोदीजी को कल बहुत मक्खन लगाया लेकिन कुछ काम नही आया”, हे ट्विट आहे, अभिनेत्री केतकी चितळे हिचे!! पवारांसंदर्भातील ट्विट मुळे […]

    Read more

    संजय राऊतांच्या अटकेचे शिवसेनेकडून राजकीय भांडवल; पण भाजपचे वरिष्ठ नेते “शांत” का??… समजून घ्या राजकारण!!

    विनायक ढेरे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसैनिक महाराष्ट्रभर आंदोलनाचा धडाका उडवून राऊतांच्या […]

    Read more

    MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क पदांसाठी बंपर भरती, या वेबसाइटवरून करा अर्ज

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही काळापूर्वी गट क पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची तारीख आली आहे. या […]

    Read more

    ओवैसींनी वर्तवले भविष्य : कदाचित एखाद्या दिवशी श्रीलंकेसारखेच लोकं पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसतील, लोकशाहीत विश्वास संपलाय!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी जयपूरमधील टॉक शोमध्ये केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, संसदीय लोकशाहीवर जनतेचा विश्वास उडत […]

    Read more

    गेल्या 2.5 वर्षांत संजय राऊत गाजले कशामुळे?? त्यांची वादग्रस्त वक्तव्ये होती तरी काय??… वाचा!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण 31 जुलैपासून पुन्हा एकदा संजय राऊत नावाभोवती फिरायला लागले आहे. कारण ईडीने राऊतांना ताब्यात घेतले आहे. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ […]

    Read more

    संजय राऊतांची अटक : मराठी माध्यमांचे “भावपूर्ण” रिपोर्टिंग; जणू काही महान स्वातंत्र्य सैनिकाला अटक!!

    नाशिक : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनायक अर्थात ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांना या प्रकरणात तीन वेळा […]

    Read more

    शिवसेनेचे “नवे संजय राऊत” कोण??; सुषमा अंधारे की अन्य कोणी??; पण राऊतांचे “ग्लॅमर” त्यांना प्राप्त होईल??

    नाशिक : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेले आहेत. त्यांना लवकरच अटक होऊन कदाचित ईडी कोठडीत राहावे लागेल. अशा वेळी […]

    Read more

    संजय राऊत ईडीच्या ताब्यात; त्यांच्याबरोबरच सगळ्या टीकेचा रोख शरद पवारांवर!!; पवार यापुढे राऊतांची पाठराखण करतील??

    नाशिक : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज रविवारी सलग साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी […]

    Read more