तब्बल 600 किलो स्फोटके वापरून पाडणार चांदणी चौकातला पूल; १ – २ ऑक्टोबरदरम्यान मध्यरात्री कार्यवाही
प्रतिनिधी पुणे : मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार […]