• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    “भाजप मित्र पक्षांना संपवतो”, पवारांचा वार; “सरकार टिकवता आले नाही हे पवारांचे दुःख”, फडणवीसांचा पलटवार!!

    प्रतिनिधी बारामती/ मुंबई : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढले. राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून ते सरकार बनवत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी […]

    Read more

    मंत्रिमंडळ विस्तार : राठोड, सत्तारांच्या समावेशानंतर आक्रमक विरोधकांमध्ये एकटे अजितदादा “सॉफ्ट” कसे??

    विनायक ढेरे नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या […]

    Read more

    महावितरणचा वीज ग्राहकांना इशारा; “वीजबिल भरा”च्या बनावट लिंक, एसएमएस फिरताहेत!!, सावधान!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ (SMS) पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास […]

    Read more

    शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला नाही; सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधानांना सवाल; पण ठाकरे – पवार सरकार मध्ये महिलांना होती किती संधी??

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाले आहेत मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकाही महिलेला स्थान दिले […]

    Read more

    शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात 18 मंत्री; पण “कोण आहे?” यापेक्षा “कोण नाही?” याचीच चर्चा!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 18 मंत्र्यांचा समावेश करून आज शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा त्यांनी विस्तार केला पण या विस्तारात कोणाला झुकते […]

    Read more

    शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार : खात्रीशीर नावांची बातमी कुठेच नाही; पण नाराजीच्या मात्र बातम्यांचा “महापूर”!!

    नाशिक : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. त्याचे वेगवेगळे आकडे फुटले आहेत. काही माध्यमांनी शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 असे मंत्री शपथ […]

    Read more

    धनुष्यबाण मिळवण्याच्या शर्यतीत एकनाथ शिंदे पुढे, निवडणूक आयोगात कागदपत्रे सादर, उद्धव ठाकरेंनी मागितली वेळ

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान ‘धनुष्यबाण’ची लढाईही तीव्र होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी […]

    Read more

    लवासा बेकायदा बांधकाम : पवारांवरील आरोपांची दखल घेत सुप्रीम कोर्टाची नोटीस!!; 6 आठवड्यांत उत्तर द्या!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील लवासा हे स्वतंत्र खासगी हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. पण हेच खासगी हिल स्टेशन बेकायदेशीर रित्या विकसित केल्याप्रकरणी पवार […]

    Read more

    शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे “ठरवून” जाहीर; पण मुख्यमंत्र्यांकडून नव्हे, तर माध्यमांकडून!!

    विनायक ढेरे नाशिक : ज्या माध्यमांना देवेंद्र फडणवीस नव्हे, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत हे अखेर पर्यंत समजले नव्हते, त्या माध्यमांनी आता शिंदे […]

    Read more

    केवळ मंत्रिमंडळ विस्तारातच स्पर्धा नव्हे; तर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसमध्ये संघर्ष!!

    प्रतिनिधी मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा मंगळवारी होणार आहे. पण त्यामध्ये वर्णी लागण्यासाठी शिंदे गटात आमदारांमध्ये चुरस आहे. एकीकडे अशी चुरस असताना दुसरीकडे विधान […]

    Read more

    शिंदे गटाचे आमदारांना फोन गेले, हे खरे!!; पण मंत्रिमंडळ समावेशाबाबत निरोप नव्हे!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवान हालचाली सुरू असताना शिंदे गट आणि भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना फोन गेल्याच्या चर्चा आहेत. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी […]

    Read more

    TET Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यात ईडीची एंट्री!!; करणार मनी लॉंड्रिंगचा तपास!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील टीईटी घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य […]

    Read more

    शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त ऑगस्ट क्रांती दिनाचा!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार गेल्या महिन्याभरापासून रखडला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता अखेर शिंदे – फडणवीस सरकारच्या […]

    Read more

    ईडीच्या कोठडीतूनही संजय राऊतांचे स्तंभलेखन सुरूच? ईडीचाही उल्लेख, आता होणार चौकशी

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी भर पडताना दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये लिहिलेल्या स्तंभावर आता अंमलबजावणी संचालनालय राऊत यांची […]

    Read more

    भारतीय डॉर्नियरने पाकिस्तानी लढाऊ विमानाला पिटाळून लावले, पीएनएस आलमगीरने सागरी हद्दीत केला होता प्रवेश

    वृत्तसंस्था मुंबई : गतमहिन्यात पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानाने भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर सर्व्हिलन्स प्लेनने त्याला पिटाळून लावले. मिळालेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    शिवसेना कुणाची यावर आज सर्वोच्च सुनावणी : शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर खल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेना कुणाची आणि 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे की […]

    Read more

    राज्याचा केंद्राकडे १८ हजार कोटींचा प्रस्ताव : विकासकामांसाठी पूर्ण निधी मिळण्याचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे विकासकामांसाठी 18 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्यात सर्वसामान्यांचे भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्यामुळे केंद्राकडून आम्हाला हा पूर्ण […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या रांगेचे दुःख खरे की राष्ट्रवादीची पोटदुखी “वेगळीच”??

    विनायक ढेरे नीती आयोगाच्या बैठकीच्या वेळी प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांचा जो फोटो काढला, त्या फोटोमध्ये […]

    Read more

    रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट!!

    प्रतिनिधी मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने कम बॅक केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी आणि काजळी या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. पावसाचा […]

    Read more

    संभाजीराजे संतापले : औरंगजेबाला चांगला म्हणणाऱ्या अबू आझमीला महाराष्ट्राच्या बाहेर फेका!!

    प्रतिनिधी मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. त्यात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा वाईट राजा […]

    Read more

    महापालिका निवडणूका : भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी टक्कर घेणे तर दूरच; ठाकरे गटापुढे शिंदे गटाचेच आव्हान मोठे!!

    नाशिक : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचे जे राजकीय चित्र निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या बाबतीत एक फार मोठा चिंतेचा विषय तयार झाला आहे, […]

    Read more

    मंत्रिमंडळ विस्ताराला विलंबावरून पवारांची टीका ; सगळं दिल्लीतूनच ठरतंय, शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीच नाही

    प्रतिनिधी पुणे : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, […]

    Read more

    पत्राचाळ घोटाळा : वर्षा राऊत यांची ९ तास चौकशी, खात्यावरील व्यवहारांचा तपास सुरू

    प्रतिनिधी मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली. रात्री 8 वाजता त्या […]

    Read more

    LIC मध्ये नोकरीची संधी : सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी करा अर्ज!!

    प्रतिनिधी मुंबई : LIC ने सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन मागवले आहेत. ही भरती सेंट्रल, ईस्ट सेंट्रल, ईस्टर्न, नॉर्थ सेंट्रल, नॉर्दन, साउथ […]

    Read more

    एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर, निष्ठा यात्रा काढली असती का??, अमितचा आदित्यला खोचक सवाल!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ते ठाकरे गटाच्या निष्ठा यात्रेत […]

    Read more