संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
प्रतिनिधी संभाजीनगर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या वतीने सोमवार दि. […]