नानांना काँग्रेस हाऊसच्या दारात आडवी जाणारी मांजर अरविंद शिंदेंनी माघारी हुसकवली खरी, पण ती बाकीच्यांना कुठली वाट दाखवणार??
प्रतिनिधी पुणे : काँग्रेसचे आक्रमक प्रदेशाध्यक्ष सध्या काँग्रेस मधून आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून विविध प्रकारे अडचणीत आले असताना नानांना पुण्याच्या काँग्रेस हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ एक […]