मुंबईच्या शिवाजी पार्कवर कोण घेणार दसरा मेळावा? : शिंदे की ठाकरे गट? गणेशोत्सवानंतर निर्णय
प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कवर गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाची देशवासीय ज्या प्रकारे वाट […]