महाराष्ट्राचा १.५४ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; आदित्य ठाकरे म्हणतात, “खऱ्या मुख्यमंत्र्यांनी” उत्तर द्यावे!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्यापर्यंत वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरचे प्रकल्प मुंबईत येणार असे अंतिम झाले होते, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व चर्चा […]