सीमा प्रश्नी आम्ही जेल भोगली, तेव्हा आता बोलणारे कुठे होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभेत संतप्त सवाल
प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचा संतप्त अवतार पाहायला मिळाला. बेळगाव सीमा प्रश्नावर विरोधकांनी उपस्थित […]