• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    शिवसेनेच्या मूळ गीताचा आवाज घुमला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात; अवधूत गुप्ते आणि नंदेश उमप व्यासपीठावर!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजीपार्क येथे आयोजित असला तरी शिवसेना शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यात खऱ्या अर्थाने शिवसेनेचे मूळ गीतच ऐकवले गेले. विशेष […]

    Read more

    भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी सांगितली व्यक्तीनिरपेक्ष संघटना महतीची गोष्ट!!

    प्रतिनिधी बीड : आज सगळीकडे दसरा मेळाव्यांची धूम असताना त्यातल्या एका मेळाव्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे भाषण झाले. भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा […]

    Read more

    फडणवीस-पटोलेंची गुप्त बैठक : 15 मिनिटे चर्चा काय झाली, पटोलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली

      प्रतिनिधी नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतरही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

    Read more

    राजकारण्यांचे मेळावे, पोलिसांवर ताण : मुंबईत आजच्या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, कुठे तैनात होणार फौजफाटा, वाचा सविस्तर

    प्रतिनिधी मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईच्या राजकीय वातावरणात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावा होणार आहेत. आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होत आहे, तर […]

    Read more

    शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यात व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर आज, बुधवारी ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरें आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या […]

    Read more

    संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!

    वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने आज ऐतिहासिक दिन ठरला. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या […]

    Read more

    शिवसेना विरुद्ध शिवसेना : आज मुंबईत पहिले शक्तीप्रदर्शन, ठाकरे आणि शिंदे गटाचा वेगळा दसरा मेळावा

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट स्वतंत्र दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर, तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर सभेला […]

    Read more

    दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??

    विशेष प्रतिनिधी देशभर दसरा साजरा होत असताना सर्वाधिक चर्चा रंगली आहे, ती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांची. या मेळाव्यांच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी एवढ्या दिल्या आहेत की […]

    Read more

    दसरा मेळावे : गर्दी खेचण्याच्या स्पर्धेत कोणाला यशस्वी?, ठाकरे की शिंदे?; पोलिसांनी केला सर्व्हे!

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यातील भाषणांपेक्षा आता उत्सुकता आहे ती मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कोण खेचणार?? ठाकरे की शिंदे??, याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत, इतकेच नाही […]

    Read more

    सर्वात मोठा फिनटेक करार रद्द : पेयूची 38,500 कोटी रुपयांच्या बिलडेस्क अधिग्रहणातून माघार

    प्रतिनिधी मुंबई : पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर पेयूचा अधिकार असणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म प्रॉसस एनव्हीने भारतीय पेमेंट प्लॅटफॉर्म बिलडेस्कच्या अधिग्रहण करारातून माघार घेतली आहे.Biggest fintech deal […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकारची दिवाळी भेट; 1.70 कोटी रेशनकार्ड धारकांना दिवाळीत 100 रुपयांत 5 वस्तू!

    महाराष्ट्र सरकारचा ५१३ कोटींचा निधी प्रतिनिधी मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत […]

    Read more

    तब्बल 11 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण दसरा घरी… की…?

    प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या खंडणीप्रकरणात ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक केली होती. अखेर 11 महिन्यानंतर […]

    Read more

    अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती?

    विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??, अशी स्थिती आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि […]

    Read more

    मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 9 ऑक्टोबरला हलाल सक्तीविरोधी परिषद!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करणारी नियोजित हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते […]

    Read more

    दसरा मेळावात गर्दीसाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून 4 बस; शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरेंचे टार्गेट!!

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दोन्ही गट शक्तीप्रदर्शनाची तयारी करीत असताना, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुखांना गर्दी जमवण्यासाठी टार्गेट आखून दिल्याची माहिती आहे. दसरा […]

    Read more

    पवारांच्याच हस्ते महर्षी पुरस्कार स्वीकारताना सुशीलकुमारांनी काढली वसंतदादांचे सरकार पवारांनी पाडल्याची आठवण

    प्रतिनिधी पुणे : शरद पवारांनी 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यावरून महाराष्ट्र सह देशात बराच राजकीय गदारोळ झाला होता. आज शरद पवारांच्या हस्ते पुण्यात […]

    Read more

    लम्पी आजारातून गोधन संपवण्याचा भाजप सरकारचा डाव, लम्पीग्रस्त नायजेरियातून आणले चित्ते!; नानांचा जावईशोध

    प्रतिनिधी मुंबई : गाईंना होणाऱ्या लम्पी आजाराच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब दावा केला आहे. लम्पी हा आजार हा भाजप सरकारचा शेतकऱ्यांविरोधातील कट […]

    Read more

    एसटी गाड्यांचे बुकिंग : दसरा मेळाव्यासाठी किती पण होऊ दे खर्च; ठाकरे – शिंदे गर्दी ‘खेचण्यात’ गर्क

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यासाठी किती पण होऊ दे खर्च ठाकरे – शिंदे गर्दी खेचण्यात गर्क!!, अशी अवस्था खरंच दसऱ्यापूर्वी दोन दिवस आधी आली आहे. […]

    Read more

    मातोश्री बाहेर राष्ट्रवादीची दसरा मेळावा पोस्टर्स; पुण्यात पवार म्हणाले, शिवसेनेच्या कार्यक्रमाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही

    प्रतिनिधी मुंबई/पुणे : खरी शिवसेना कोणाची?? आणि दसरा मेळावा मोठा कोणाचा?? यावरून शिवसेनेच्या ठाकरे – शिंदे गटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राजकीय झुंज लागलेली असताना ठाकरेंचे निवासस्थान […]

    Read more

    आत्मघाती स्फोटाद्वारे एकनाथ शिंदेंना मारण्याची धमकी; धमक्यांना घाबरत नाही शिंदेंचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : आत्मघाती स्फोटाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा भोवतीचा […]

    Read more

    शिवसेनेतील फुटीनंतर आदित्य ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला भरती; वरळीत मात्र ठाकरे गटाला गळती

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून सगळी सूत्रे हाती घेत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मोठा दौरा केला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या वरळी […]

    Read more

    WATCH : 1300 छिद्र करून भरले गनपावडर, 200 मीटरच्या परिसरात वाहतूक रोखली… असा पाडला पुण्याचा चांदणी चौक ब्रिज

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहरातील चांदणी चौक पूल आता इतिहासजमा झाला आहे. 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पुण्यातील चांदणी चौक पूल पाडण्यात आला. चांदणी चौक पूल पाडण्यासाठी […]

    Read more

    ब्रिटिशांची परंपरा ‘गार्ड ऑफ ऑनर’ यापुढे आपल्याला देऊ नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    वृत्तसंस्था मुंबई : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत बसताच पुन्हा व्हीआयपी कल्चर टाळत पोलिसांकडून मिळणारा अत्यंत सन्मानाचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ पुन्हा एकदा नाकारला […]

    Read more

    MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – […]

    Read more

    भारत IT एक्सपर्ट, शेजारचा देशही IT एक्सपर्ट… पण…; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आयटी एक्सपर्ट आहे भारताच्या शेजारच्या देशही आयटी एक्सपर्ट आहे पण भारत information technology मध्ये एक्सपर्ट आहे पण आपल्या शेजारच्या देशाचा […]

    Read more