• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    धनुष्यबाण कोणाचे? : ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश; अन्यथा निर्णय घ्यायला निवडणूक आयोग मोकळा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : धनुष्यबाण कोणाचे?, याचा निर्णय उद्या शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय निवडणूक आयोग घेण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाला […]

    Read more

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सामान्य जनतेला वैद्यकीय मदतीचा आलेख वाढता

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना – भाजप युतीचे शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला विशेषता वैद्यकीय दृष्ट्या गरजू व्यक्तींना मदत […]

    Read more

    शरद पवारांच्या सिल्व्हर ओकसमोर आंदोलन करणारे 118 बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक समोर आंदोलन करणाऱ्या 118 एसटी कर्मचाऱ्यांना अधिक बडतर्फ करण्यात आले होते. परंतु […]

    Read more

    आदिपुरुष चित्रपटावर इस्लामीकरणाचा आरोप : ब्राह्मण महासभेने दिग्दर्शक ओम राऊत यांना पाठवली नोटीस, 7 दिवसांत वादग्रस्त दृश्ये हटवण्याचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : टीझर रिलीज झाल्यापासून आदिपुरुषचा वाद जोरात सुरू आहे. टीझर पाहिल्यापासूनच लोक चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, आता सर्व ब्राह्मण महासभेच्या […]

    Read more

    उद्धव ठाकरे -प्रकाश आंबेडकर एकत्र येणार : महापालिकांसाठी युतीची तयारी; मुंबई, औरंगाबाद मनपात विजयासाठी रणनीती

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवशक्ती-भीमशक्तीचा पहिला प्रयोग झाला होता. रिपाइं आठवले गट शिवसेना-भाजपसोबत आला आणि पुढे भाजपकडे गेला. आता उद्धवसेना आणि […]

    Read more

    अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप

    प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची […]

    Read more

    राष्ट्रवादीचा आरोप :मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल, तपासे म्हणाले- धोरणही जाहीर करता आले नाही

    प्रतिनिधी मुंबई : परवा एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करत असतात […]

    Read more

    चर्चा झाली दसरा मेळाव्यांच्या गर्दीची, पण त्यापलिकडे महागर्दी जमली होती मराठी गरब्याला!!… त्याचे काय?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दसरा होऊन 24 तास उलटल्यानंतरही शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांच्या गर्दीचा विषय अजून चर्चेतून जात नाही. किंबहुना मराठी माध्यमांनी त्या बातम्या अजूनही […]

    Read more

    दसरा मेळावे संपले; पण माध्यमांचे लळीत शेपटासारखे लांबले!

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळावे संपले… पण माध्यमांचे ललित शेपटासारखे लांबले असे म्हणायची खरंच वेळ आली आहे…!! कारण शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे संपून 24 तास […]

    Read more

    निरागस चिमुकल्यावर घाणेरडी टीका करणारे तुम्ही कसले कुटुंबप्रमुख..? खासदार श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना जळजळीत पत्र

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : मुख्यमंत्री पुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र आहे तसे : “माननीय श्री. उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री, […]

    Read more

    फेक न्यूजचा पर्दाफाश करण्याचा दावा करणाऱ्यांचाच धादांत खाेटेपणा, अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर शांततेच्या नाेबेल पारिताेषिकाच्या शर्यतीत असल्याची फेक न्यूजच

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्यांकडूनच धादांत खाेटी बातमी पसरविली जात आहे. अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि माेहम्मद झुबेर शांततेच्या नाेबेल […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले शिवसेनेवर, पण तुलना केली काँग्रेस -‘भाजपची, ती देखील आरपीआय बाबत

    प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले शिवसेनेवर, पण तुलना केली काँग्रेस भाजपची आणि ती देखील आरबीआय बाबत. कालच्या शिवसेनेच्या […]

    Read more

    दसरा मेळाव्याचा राजकीय प्रवास : बाळासाहेबांचे काँग्रेस – राष्ट्रवादीवर असूड ते उद्धव – एकनाथांचा एकमेकांवर सूड!!

    विशेष प्रतिनिधी 2022 सालचे दोन्ही दसरा मेळावे प्रचंड गाजले. दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे – शिंदे गटांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेतले… पण या दसरा मेळाव्याचा राजकीय प्रवास […]

    Read more

    वीर सावरकरांच्या अवमानाविरोधात ठराव का आणला नाहीत?; मुख्यमंत्री शिंदेंचा यांचा उद्धव ठाकरेंना खडा सवाल

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही कधी ठामपणे सांगितले नाही. वीर सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात विधिमंडळात एकदा ठराव आणण्याचा […]

    Read more

    बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे एकनाथ शिंदेसोबत; तर नातू निहार ठाकरे व्यासपीठावर शिंदेंशेजारी!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना कुणाची यावरून जोरदार दावे प्रतिदावे केले जात असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मोठा झटका शिंदे गटाने दिला आहे. उध्दव […]

    Read more

    बिल्किस बानूच्या विषय काढून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे पवारांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब!!

    प्रतिनिधी मुंबई : गुजरात मधील बिल्किस बानू प्रकरणाचा विषय काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच […]

    Read more

    चांदीचे धनुष्य, १११ साधूंचा आशीर्वाद; शिंदे गटाचा हिंदुत्वाचा शंखनाद

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत चढाओढ सुरू असताना, शिंदे गटाने ठाकरेंच्या एक पाऊल पुढे टाकत आपला हिंदुत्त्वाचा अजेंडा ठळकपणे अधोरेखित केला आहे. […]

    Read more

    शिवसेनेच्या मूळ गीताचा आवाज घुमला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात; अवधूत गुप्ते आणि नंदेश उमप व्यासपीठावर!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजीपार्क येथे आयोजित असला तरी शिवसेना शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यात खऱ्या अर्थाने शिवसेनेचे मूळ गीतच ऐकवले गेले. विशेष […]

    Read more

    भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी सांगितली व्यक्तीनिरपेक्ष संघटना महतीची गोष्ट!!

    प्रतिनिधी बीड : आज सगळीकडे दसरा मेळाव्यांची धूम असताना त्यातल्या एका मेळाव्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे भाषण झाले. भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा […]

    Read more

    फडणवीस-पटोलेंची गुप्त बैठक : 15 मिनिटे चर्चा काय झाली, पटोलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली

      प्रतिनिधी नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतरही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

    Read more

    राजकारण्यांचे मेळावे, पोलिसांवर ताण : मुंबईत आजच्या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, कुठे तैनात होणार फौजफाटा, वाचा सविस्तर

    प्रतिनिधी मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईच्या राजकीय वातावरणात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावा होणार आहेत. आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होत आहे, तर […]

    Read more

    शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यात व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर आज, बुधवारी ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरें आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या […]

    Read more

    संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!

    वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने आज ऐतिहासिक दिन ठरला. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या […]

    Read more

    शिवसेना विरुद्ध शिवसेना : आज मुंबईत पहिले शक्तीप्रदर्शन, ठाकरे आणि शिंदे गटाचा वेगळा दसरा मेळावा

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट स्वतंत्र दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर, तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर सभेला […]

    Read more

    दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??

    विशेष प्रतिनिधी देशभर दसरा साजरा होत असताना सर्वाधिक चर्चा रंगली आहे, ती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांची. या मेळाव्यांच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी एवढ्या दिल्या आहेत की […]

    Read more