समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक; पोलिस मुख्य आरोपीच्या मागावर
प्रतिनिधी जालना : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आता पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर आहेत. […]