माध्यमांनी राजकीय पक्षांची लग्न लावणे बंद करावे; शिवसेना – वंचित आघाडीच्या बातम्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा टोला
प्रतिनिधी मुंबई : प्रसार माध्यमांनी राजकीय पक्षांची लग्न लावणे बंद करावे, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठी प्रसार माध्यमांचे वाभाडे काढले […]