• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    फडणवीसांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच डेव्हिड हेडली विरुद्धचा खटला यशस्वी; सरकारी वकील उज्ज्वल निकमांची कबुली

    प्रतिनिधी नवी दिल्ली : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याच्या विरुद्ध भारताने यशस्वी खटला चालविला, त्यामागे त्या वेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय इच्छाशक्ती […]

    Read more

    मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे लढणार स्वबळावर; राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा

    प्रतिनिधी कोल्हापूर : मुंबई महापालिकेसह राज्यातील 16 महापालिका निवडणूक येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत मनसेची युती होईल, अशी चर्चा जोरदार होती, […]

    Read more

    सरकारी डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीचा चाप लावणारे तुकाराम मुंढे कार्यमुक्त; नव्या नियुक्तीची वाट पाहण्याचे आदेश

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा […]

    Read more

    मेट्रो कार शेड आरे मध्येच; कामाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; ठाकरे – पवार सरकारला फटकार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई मेट्रोची कार शेड आरे मध्येच बांधण्याच्या शिंदे – फडणवीस सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. आरे कार शेडच्या कामाला […]

    Read more

    सर्व्हर डाऊनच्या तक्रारीनंतर पोलीस भरती अर्जांना 15 दिवसांची मुदत वाढ; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर महाराष्ट्रात युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. राज्यात 18 हजार पोलीस भरतीच्या जागा निघाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना […]

    Read more

    महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड बांधण्याचे; कोयना, कोकण किनारपट्टीवर सी प्लेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोसीखुर्द, कोयना धरण क्षेत्रात, कोकण किनारपट्टीवर […]

    Read more

    महाराष्ट्रात सरकारी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसारच वेतन आणि भत्ते

    आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना आता बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते मिळणार […]

    Read more

    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

    Read more

    राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा, सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का?; राजअस्त्र सुटले

    प्रतिनिधी मुंबई : या देशात जो उठतो, तो महापुरुषांची बदनामी करतो. आपल्याच महापुरुषांची बदनामी ताबडतोब थांबली पाहिजे. राहुल गांधी सावरकरांवर बोलतो. सावरकरांनी जे केले तो […]

    Read more

    बाळासाहेबांच्या मनातली आंदोलन मनसेने केलीत यशस्वी, जिथे भोंगे उतरले नाहीत तिथे हनुमान चालीसा लावा; पुन्हा राजगर्जना

    प्रतिनिधी मुंबई : बाळासाहेबांच्या मनातली आंदोलन मनसेने यशस्वी केली आहेत. अजूनही काही ठिकाणी “त्यांची” चरबी गेलेली दिसत नाही. जिथे त्यांचे भोंगे उतरले नाहीत, तिथे ट्रकमधून […]

    Read more

    छत्रपति शिवरायांचा हा अपमान नाही का?; उदय सामंतांचा ट्विट मधून राष्ट्रवादीवर निशाणा

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही या विरोधात […]

    Read more

    40 रेडे पाडणार, मातोश्री वरचे खोके जाहीर करणार… पण इज्जत कुणाची जाणार??; आनंद कोणाला होणार??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा गुवाहाटी ते मुंबई व्हाया बुलढाणा दोन शिवसेनांमध्ये शाब्दिक झुंज जोरात सुरू झाली आहे. त्या पलिकडे […]

    Read more

    राष्ट्रवादी – शिवसेना : घोषणा मोठ्या स्वबळाच्या, पण उड्या मात्र शंभरीच्याच कुंपण्यातल्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : घोषणा मोठ्या स्वबळाच्या, पण उड्या मात्र शंभरीच्याच कुंपणातल्या!!, अशी अवस्था महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक पक्षांची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव […]

    Read more

    ठाकरे – राऊत – अंधारे : भाषा आक्रमक, भाषण तडाखेबंद; पण शिवसेनेतल्या गळतीला का नाही घालता येत पायबंद?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाषा आक्रमक, भाषण तडाखेबंद पण शिवसेनेतल्या गळतीला का नाही घालता येत पायबंद??, असा सवाल आज बुलढाण्यातल्या उद्धव ठाकरेंच्या शेतकरी संवाद मेळाव्यानंतर […]

    Read more

    भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत; राज ठाकरेंची श्रद्धांजली

    प्रतिनिधी मुंबई : भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आपल्यातून निघून गेला, अशा भावपूर्ण शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी […]

    Read more

    मनावर कायमची मुद्रा उमटवलेले बॅरिस्टर!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : विक्रम गोखले गेल्याची बातमी रात्री आली, पण धक्का नाही बसला. कारण ते आजारी असल्याची, प्रकृती गंभीर असल्याची बातमी आधीच वाचली होती. […]

    Read more

    अभिनयातला बॅरिस्टर काळाच्या पडद्याआड; विक्रम गोखलेंनी घेतला अखेरचा श्वास

    प्रतिनिधी पुणे : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे बॅरिस्टर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी […]

    Read more

    गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक; सोलापूरातील पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा

    प्रतिनिधी सोलापूर : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सोलापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडने राडा घातला. सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची […]

    Read more

    प्रशांत दामले यांच्यासह आरती अंकलीकर टिकेकर, मीना नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठी रंगभूमीवर बहुआयामी भूमिका साकारणारे चिरतरुण अभिनेता, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले यांना संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार […]

    Read more

    माजिद मेमन ते ए. वाय. पाटील : शिंदे – फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे ‘बोलके’ आव्हान; प्रत्यक्ष कृतीत मात्र राष्ट्रवादीलाच गळती!

    प्रतिनिधी मुंबई/कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत शिंदे फडणवीस सरकारला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दररोज सरकारवर वेगवेगळ्या […]

    Read more

    MSRTC Recruitment : एसटी महामंडळात जालना विभागात भरती; करा ऑनलाईन अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : एसटी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले […]

    Read more

    पवारांचे जुने साथीदार माजिद मेमन यांनी सोडली राष्ट्रवादी काँग्रेस; आता कोणता मार्ग चोखाळणार??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे जुने जाणते साथीदार आणि मुंबईत आणि दिल्लीत पक्षाची बाजू लावून धरणारे राज्यसभेचे माजी खासदार […]

    Read more

    त्यांना आम्ही 30 जूनलाच “हात दाखवला”; एकनाथ शिंदेंचे पवार – ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठका रद्द करून ज्योतिषाला हात (भविष्य) दाखवण्यासाठी गेले. आत्मविश्वास नसल्यामुळे ज्योतिषाला हात दाखवायला लागतो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    राज्यपालांचे वक्तव्य : उदयनराजेंनी टोचल्यामुळे आधी पवार बोलले, त्यामुळे उद्धवजींना बोलावे लागले; फडणवीसांचे टोले

    प्रतिनिधी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातले आदर्श म्हटले, तर शरद पवार आणि […]

    Read more

    आफताब – श्रद्धा लव्ह जिहाद हत्येचा विषय उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये टाळला; राज्यपालांविरुद्ध महाराष्ट्र व्यापी आंदोलनाचा इशारा

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची उचलबांगडी करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये […]

    Read more