• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    गडकरी – शिंदे – फडणवीस त्रिकूट; महाराष्ट्राच्या गेमचेंजर प्रकल्पांचे शिल्पकार

    विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना बरोबरच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा पैलू […]

    Read more

    ७०१ किलोमीटर लांबी, ५५३३५ कोटींचा खर्च; महाराष्ट्राच्या विकासाचा हा समृद्धी महामार्ग!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग रविवारी, ११ डिसेंबरपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्गाचे […]

    Read more

    शाईफेकीनंतर चंद्रकांतदादा पाटील आक्रमक; पोलिस प्रोक्टेक्शन काढून टाकतो, म्हणाले, हिंमत असेल तर समोरून या!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक केली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई […]

    Read more

    चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड शहरात शाईफेक करण्यात आली आहे. पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डाॅक्टर […]

    Read more

    बाजारातले बैल ते साहित्यिकांनी वातावरण बदलावे; शिवसेनेचा एक राजकीय प्रवास

    विशेष प्रतिनिधी संभाजीनगर : मराठवाड्यातील घनसांगवी येथे साहित्यिकांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी आता वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न करावे, असे […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे – फडणवीस सरकारची २०० कोटींची मदत

    प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने २०० कोटींची मदत जाहीर केली आहे. Clear the way […]

    Read more

    सीमा प्रश्न अमित शाहांची भेट घेताना सुप्रिया सुळेंचा सर्वपक्षीय नेतृत्वाचा प्रयत्न; पण ठाकरे गटाचा शिंदे गटाला ठाम विरोध

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 9 डिसेंबर 2022 रोजी स्वतःच्या नेतृत्वाखाली सीमा प्रश्नावर सर्वपक्षीय खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह […]

    Read more

    महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा?; शिंदे – फडणवीस सरकार बाकीच्या राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर याविरोधात कायदा करण्याच्या हालचाली आता शिंदे – फडणवीस सरकारने सुरू केल्या आहेत. त्यानुसार, राज्य विधीमंडळाच्या येत्या […]

    Read more

    ‘MHADA’ ची लवकरच लॉटरी; ठाणे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर मध्ये 7000 घरे उपलब्ध

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये येत्या १० दिवसात सोडत निघणार आहे. मुंबई उपनगर असलेल्या ठाणे, […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; मेट्रो प्रवासासह करणार वाहतूक कॉरिडॉरचे उद्घाटन

    प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ११ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये समृद्धी महामार्गासह मेट्रो फेज-१ च्या उर्वरित मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    निवडणुकांसाठी कर्नाटकला सीमावाद हवाय, पण महाराष्ट्रातून कोण खतपाणी घालतय?; राज ठाकरेंचा खोचक सवाल

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, यासाठी कोणाचे तरी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांसाठी कर्नाटकला सीमावाद हवा आहे. पण त्या वादाला महाराष्ट्रातून कोण ह्याला खतपाणी […]

    Read more

    सीमाप्रश्नी जोरदार वादंग; जत तालुक्यातील १४३ कोटींच्या कामांवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या गदारोळात जत तालुक्यातील 40 गावे कर्नाटकात जायची भाषा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील 143 कोटींच्या कामांवरची […]

    Read more

    सर्वसामान्यांना धक्का; इएमआय वाढला; RBI कडून रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ

    वृत्तसंस्था मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा पॉलिसी व्याजदर रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह, रेपो दर 5.90 वरून 6.25 […]

    Read more

    महाराष्ट्र बॅंकेत नोकरीची संधी; 551 पदांसाठी भरती; करा अर्ज

    प्रतिनिधी पुणे : बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बॅंकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट […]

    Read more

    स्थलांतर प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश रोखू नका; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे निर्देश

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला […]

    Read more

    सीमा प्रश्नी 3 फोरमवर महाराष्ट्राची एकजूट; फडणवीस – पवार – बाळासाहेबांची शिवसेना एकसूर

    प्रतिनिधी मुंबई / नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमकपणे विशिष्ट भूमिका मांडत असताना बेळगावात महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक झाली. […]

    Read more

    धीर देण्यासाठी बेळगावात या, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे मेसेज; पवारांची पत्रकार परिषदेत माहिती

    प्रतिनिधी मुंबई : बेळगाव परिसरात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या 6 ट्रकवर दगडफेक केल्यानंतर सीमा भागातील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून सीमा भागातील मराठी जनतेला धीर […]

    Read more

    मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत २१ पदे भरली जाणार असून याचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांची अट शिथिल?; वंचित आघाडी महाविकास आघाडी बरोबर जाणार?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बैठक हॉटेल ग्रँड हयात मध्ये संपली […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकर चर्चा : महाविकास आघाडीत चौथा पक्ष की महाविकास आघाडी फुटून ठाकरे – आंबेडकरांचीच तिसरी आघाडी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बैठक होणार… नाही होणार… मग बैठक सुरू अशा बातम्यांनी रंगलेली ठाकरे – आंबेडकरांची चर्चा हॉटेल ग्रँड हयात मध्ये सुरू असल्याच्या बातम्या […]

    Read more

    अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटविले; अन्य गड किल्ल्यांवरचेही अतिक्रमण काढा; शिवप्रेमींचा आग्रह

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने शिवप्रताप दिनी प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरी भोवतीचे बेकायदा बांधकाम तोडले. त्यानंतर आता शिवप्रेमींच्या या सरकारच्या विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. […]

    Read more

    आग्रीपाड्यातली कौशल्य विकास केंद्राची जागा उर्दू लर्निंग सेंटरला; नवाब मलिकांच्या निर्णयाविरोधात हिंदुत्ववादी संघटना संतप्त

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात आग्रीपाडा येथील कौशल्य विकास केंद्रासाठी आरक्षित जमीन उर्दू लर्निंग सेंटरला देण्याचा प्रताप त्यावेळचे अल्पसंख्यांक विकास […]

    Read more

    घाटकोपरमध्ये हरित लवादाच्या आरक्षित जागेवर मदरशाचे अवैध बांधकाम

    प्रतिनिधी मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील सुभाषनगर येथे हरित पट्ट्यातील आरक्षित जागेवर मदरशाचे अवैध बांधकाम चालू आहे. २०२० पासून हे अवैध बांधकाम उघडपणे चालू असून […]

    Read more

    छत्रपती शिवाजी महाराजांवर नको ते वाद घालत बसू नका; राज ठाकरेंनी सुनावले

    प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुनावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून काही शिकू नका, जे महाराजांनी सांगितले, […]

    Read more

    समृद्धी महामार्गावर शिंदे – फडणवीस यांची टेस्ट ड्राईव्ह; गाडी चालविली फडणवीसांनी!!

    प्रतिनिधी नागपूर : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि […]

    Read more