Maharashtra Economic Survey : महाराष्ट्राच्या आर्थिक विकास दरात 6.8 % वाढ अपेक्षित; विकास दर वाढविण्याचे आव्हान
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उद्या सादर करणार पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला आहे. सन 2022-23 […]