लव्ह जिहादवर चर्चेचे सुप्रिया सुळेंचे आव्हान नितेश राणेंनी स्वीकारले!!; सुप्रिया सुळे कसा प्रतिसाद देणार??
प्रतिनिधी मुंबई : लव्ह जिहादच्या सामाजिक अपप्रवृत्ती आणि गंभीर मुद्द्यावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये हिंदू समाजाचे महामोर्चे निघाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह […]