• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    संजय राऊतांचे भाकीत, महाराष्ट्रात आत्ता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला लोकसभेच्या 40 आणि विधानसभेच्या 185 जागा मिळतील!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी दावा केला की महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला (एमव्हीए) लोकसभेच्या किमान 40 आणि […]

    Read more

    मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पार पडली बैठक

    बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीकडून सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या […]

    Read more

    राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??

    विनायक ढेरे अजित पवारांच्या तथाकथित बंडखोरीवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या आठवडाभरात बातम्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला या बातम्या “एन्जॉय” केल्यानंतर खुद्द शरद पवार, अजितदादा […]

    Read more

    मराठी माध्यमांनी रचला महाविकास आघाडीच्या यशाचा इमला; विनोद तावडेंनी ढासळवला त्याच्या अहवालाचा पाया!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विनोद तावडेंनी न दिलेल्या अहवालाच्या पायावर माध्यमांनी बांधली महाविकास आघाडीच्या यशाची कमान!!, असे काल दिवसभर घडले आणि रात्री उशिरा माध्यमांची “पवारबुद्धी” […]

    Read more

    पवार काका – पुतण्या बोलले, सुप्रिया सुळेही बोलल्या, पण तरीही राष्ट्रवादी फुटीची चर्चा का थांबेना??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी फुटणार नाही!!, पवार – काका पुतण्या स्वतः बोलले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेही बोलल्या. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची चर्चा थांबत का […]

    Read more

    राष्ट्रवादीत एकजूट, पण राष्ट्रवादीवर बोलायचे अधिकार “त्यांना” कोणी दिले??; अजित पवारांचा ठाकरे – राऊतांवर निशाणे!!

    प्रतिनिधी मुंबई : अजित पवार बंडखोरी करणार नाहीत. 40 आमदारांच्या सह्या झालेल्या नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत […]

    Read more

    ‘पेन आणि शाई’ या माध्यमातून रेखाटलेल्या तब्बल ३५०हून अधिक सुंदर कलाकृती पाहण्याची पुणेकरांना संधी

    पुण्यात ‘कीप आर्ट अलाईव्ह’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन, विशेष प्रतिनिधी पुणे : चित्रकार आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आनंद जोग यांनी पेन आणि शाई या माध्यमातून रेखाटलेली […]

    Read more

    केंद्रीय राज्यमंत्री सुभास सरकार यांची ‘IISER’ला भेट ..

    परमब्रम्हा’ या सुपर कॉम्प्युटरची पाहणी केली, त्याचबरोबर आण्विक चुंबकीय अनुनाद केंद्रालाही दिली भेट विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ . सुभास सरकार यांनी […]

    Read more

    देशाला मिळाले पहिले Apple रिटेल स्टोअर, स्वतः टीम कुकने ग्राहकांचे केले स्वागत

    वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अ‍ॅपल  स्टोअरमध्ये जल्लोष सुरू आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतातील पहिले अॅपल स्टोअर आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झाले. अ‍ॅपलचे सीईओ टिम […]

    Read more

    1980 : यशवंतराव चव्हाण, 2023 : शरद पवार; राजकीय कोंडी समान, पण निर्णय काय??

    विशेष प्रतिनिधी 1980 यशवंतराव चव्हाण, 2023 : शरद पवार राजकीय कोंडी समान, पण निर्णय काय??, हे शीर्षक देण्याचे कारण खरंच तसे घडले आहे. 1980 मध्ये […]

    Read more

    असूनही 105, शोधतात “नाथ”; कोणी 30 – 40 आमदारांचा गट घेऊन येणार मुख्यमंत्री होणार; मराठी मीडिया कुणासाठी चालवतोय नॅरेटिव्ह??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणी 30 – 40 आमदारांचा गट घेऊन येणार आणि मुख्यमंत्री होणार, मग 115 आमदारांचा पक्ष काय गोट्या खेळत बसणार का??, मराठी […]

    Read more

    अजितदादांच्या बंडाला 40 आमदारांचा पाठिंबा; तरीही शरद पवारांचा “प्रतिडाव” नाही??; भाजपच्या फायनल कॉलची प्रतिक्षा??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या इथपर्यंत आता अजितदादांचे बंड येऊन ठेपले आहे. अजितदादांच्या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 […]

    Read more

    आधीच कडक उन्हाळा त्यात सभा, रॅलींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण टिपेला अन् झळा मात्र जनतेला!

    जनतेला उन्हाळ्यासोबतच राजकीय झळाही सोसाव्या लागणार विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा नुकताच नवी मुंबईत खारघर येथे प्रचंड जनसमूदायाच्या साक्षीने […]

    Read more

    येत्या 15 दिवसांत दिल्ली आणि महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट होणार, सुप्रिया सुळे यांच्या दाव्याने खळबळ

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा […]

    Read more

    भाजपकडून राष्ट्रवादीची फोडाफोडी??; नव्हे, राष्ट्रवादीचीच फुटण्यासाठी उताविळी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांत आणि विशेषतः दिवस आजच्या दिवसभरातील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित बातम्यांचा नीट आढावा घेतला आणि काही बातम्या “बिटवीन द लाईन्स” […]

    Read more

    ‘’सत्तेचं व्यसन तर उद्धव ठाकरेंना लागलं होतं, त्यामुळे…’’ चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र!

    ‘’…म्हणून तिन्ही पक्षाचे लोक बावचळलेल्या परिस्थितीत सत्तेसाठी एकत्र येत आहेत.’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे […]

    Read more

    राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या दिवसभर चालल्यानंतर अजितदादांचे सायंकाळी 6.30 नंतर ट्विटद्वारे खुलासे!!

    प्रतिनिधी मुंबई : दिवसभर सोमवारी राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या चालल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगवेगळी ट्विट करून सायंकाळी 6.30 नंतर काही खुलासे केले आहेत.After day […]

    Read more

    वज्रमूठीतले मधले बोट ढिल्ले; अजितदादा गेले तर राष्ट्रवादी राहणारच नाही, आमदार उघडपणे बंडाच्या पवित्र्यात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वज्रमुठीतले मधले बोट ढासळत चालले आहे. अजितदादा गेले तर राष्ट्रवादीच राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीतले आमदाराचा उघडपणे बंडाच्या पवित्र्यात आले आहेत. […]

    Read more

    उद्धव ठाकरे गटाला उच्च न्यायालयाचा दणका, तर शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा!

    मुंबई महापालिकेत आता २२७ वॉर्डच राहणार विशेष प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) प्रभाग २३६ वरून २२७ पर्यंत कमी […]

    Read more

    ‘’अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास…’’ मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान!

    राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये खळबळ? विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हं आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    Maharashtra Bhushan Award : ‘’या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?’’ – राज ठाकरेंचा सवाल!

    ‘’सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली, तरी…’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र […]

    Read more

    शिवसेनेत झालेली फूट आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट; गुणात्मक राजकीय फरक काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील सत्ताधारी भाजपने ईडी, सीबीआय यांच्यासारख्या तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेनेत फूट पाडली तशीच फूट राष्ट्रवादीत पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा […]

    Read more

    राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही, ज्यांना जायचे असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय; पवारांचे हे “साधे” वक्तव्य की “ऑफर”??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना जशी फोडली तशीच राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे, असा दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केला […]

    Read more

    पुलवामा घटनेवर सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन, नाना पटोले म्हणाले- सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावेच लागेल

    प्रतिनिधी मुंबई : पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल […]

    Read more