• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    बी टीम : वंचित आणि भारत राष्ट्र समितीमुळे महाविकास आघाडीचे नुकसान शक्य; शरद पवारांचे भाकित

    प्रतिनिधी जळगाव : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे […]

    Read more

    ‘’महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी “उबाठा” आता काय वगळणार, काँग्रेस की सावरकर?’’

    आशिष शेलारांचा सवाल; काँग्रेसवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली देत आहे. […]

    Read more

    सातच्या प्रादेशिक बातम्या पुण्यातूनच, जनभावना लक्षात घेता आकाशवाणी बाबतचा ‘तो’ निर्णय मागे.

    खासदार प्रकाश जावडेकर आणि शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश विशेष प्रतिनिधी पुणे : आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी अनेक दिग्गजांचीं नाळ जोडलेली आहे.. या केंद्रावरून […]

    Read more

    बिग बॉस मराठी सीजन एकची विजेती मेधा धाडेचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

    भाजपा हा जगातील बलशाली पक्ष. पक्षप्रवेश करतातचं मेधाची पहिलीचं प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी पुणे : सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये राजकीय पक्षप्रवेशाचे वारे वाहतात दिसत आहेत. अनेक अभिनेते, […]

    Read more

    फडणवीस यांच्या नेतृत्वगुणाची अजित दादांकडून स्तुती, पण युतीच्या गणिताची मात्र वजाबाकी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मतदारांनी 46% मते देऊन 165 ते 185 जागांची खात्री देऊन शिवसेना भाजपला युतीला कौल दिला आहे. पण अजितदादांनी मात्र […]

    Read more

    एका जाहिरातीने काही फरक पडत नाही, आम्ही काल, आज आणि उद्याही सोबतच; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

    प्रतिनिधी पालघर : आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम […]

    Read more

    हा फेव्हिकॉलचा जोड, फडणवीसांशी दोस्ती कधीही तुटणार नाही; जाहिरात वादानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    प्रतिनिधी पालघर : आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता, तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि […]

    Read more

    परीक्षेला निघालेल्या मुलीवर मुंबई लोकल ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न; आरोपी नवाज करीमला अटक

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईत नवाज करीम या ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या […]

    Read more

    माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील विड्याच्या ‘तांबुल’ला मिळाला ‘जीआय टॅग’

    देशभरातून आलेले भाविक या माहूरच्या देवीचा प्रसाद म्हणून येथील विडा तांबूल आवर्जून घेत असतात विशेष प्रतिनिधी   नांदेड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या […]

    Read more

    ऐतिहासिक घटना; अर्चना अत्राम बनल्या राज्यातील पहिल्या महिला एसटी बस चालक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वचस्तरातून कौतुक आणि शुभेच्छा विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पहिल्या महिला बस चालक म्हणून अर्चना अत्राम यांची निवड […]

    Read more

    जर तुम्ही तशाच पद्धतीने वागला असाल किंवा उघडपणे तुम्ही त्या वागण्याला समर्थन देत असाल, तर द केरळ स्टोरीवर तुम्हाला बंदी घालावी लागेल.

    अभिनेत्री राधिका देशपांडे हिचे ‘द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक ‘ या कार्यक्रमात खडे बोल. विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी मनोरंजन विश्वात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा […]

    Read more

    …अन् मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ कृतीने भारावून गेलेल्या पिता-पुत्राच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

    अचानक मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले आणि त्यानंतर काय घडले जाणून घ्या विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जव्हार येथून मंत्रालयात […]

    Read more

    महाराष्ट्र शासन, NSE आणि ‘मनी बी’ यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

    राज्यात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) व […]

    Read more

    कर्तृत्ववान नेत्यांची कोणी कोंडी करू शकत नाही; फडणवीसांच्या नेतृत्वगुणांवर अजितदादांची स्तुतिसुमने

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत वर्तमानपत्राच्या जाहिरातीमुळे ठिणग्या पडल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त […]

    Read more

    सर्वेक्षणात शिवसेना-भाजपला महाराष्ट्राच्या मतदारांचा कौल; मात्र अजितदादांनी मांडले वजाबाकीचे गणित!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मतदारांनी 46% मते देऊन 165 ते 185 जागांची खात्री देऊन शिवसेना भाजपला युतीला कौल दिला आहे. पण अजितदादांनी मात्र […]

    Read more

    आयफोनसाठी घरातच केलेली १ लाखांची चोरी उघडकीस आली अन त्याने भीतीने आत्महत्या केली!

    मोबाईल खरेदी करताच वडिलांच्या भीतीने मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या कल्याण शहरातील हादरून टाकणारी घटना विशेष प्रतिनिधी मुबंई : मोबाईल हा सध्याच्या पिढीसाठी स्टेटस सिम्बॉल […]

    Read more

    जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेवरून भाजपला डिवचले, पण राष्ट्रवादीला 11 % मतांच्या प्रश्नावर उत्तर टाळले!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेवरून भाजपला दिवस झाले पण राष्ट्रवादीला फक्त सर्वेक्षणात 11 % मते मिळाली या प्रश्नावर […]

    Read more

    भारतीय कंपनीने रचला इतिहास, MRF चा शेअर 1 लाखांवर; वाचा- यशाची प्रेरणादायी कहाणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई:भारतातील सर्वात मोठी टायर निर्माता कंपनी MRFच्या शेअर्सनी इतिहास रचला आहे. MRF च्या शेअर्सनी काल एक लाख रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला. असे करणारी […]

    Read more

    जनतेच्या मनात मी आणि देवेंद्रच आहोत, हे पहा ना!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना खोचक प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजप युतीला, पण जाहिरातीवरून शिवसेना-भाजपमध्ये कथित मतभेद असल्याच्या राष्ट्रवादीला आनंदाच्या उकळ्या कुठल्या असल्या तरी मुख्यमंत्री यांनी मात्र त्यांना […]

    Read more

    जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजपला, पण कथित मतभेदाच्या आनंदाच्या उकळ्या राष्ट्रवादीला!!

    प्रतिनिधी मुंबई : जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजप युतीला, पण जाहिरातीवरून शिवसेना-भाजपमध्ये कथित मतभेद असल्याच्या आनंदाच्या उकळ्या राष्ट्रवादीला फुटल्या आहेत. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तशा प्रतिक्रिया […]

    Read more

    आदीपुरुष सिनेमा रिलीज होण्याआधीचं वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करणार..

    प्रदर्शनापूर्वीच तिकीट विक्रीला तुफान प्रतिसाद साधारण पाच कोटींच्या तिकीट विक्रीचा अंदाज.. विशेष प्रतिनिधी पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला आदी पुरुष हा […]

    Read more

    सरकारी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणानंतर १७ आदिवासी विद्यार्थी पोहचले IITच्या स्वप्नाच्या एक पाऊल जवळ

    आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन शिखर’ कार्यक्रमाची सुरुवात विशेष प्रतिनिधी नागपूर :  महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम खेड्यातील किमान १७ आदिवासी विद्यार्थ्यांनी जेईई मेन उत्तीर्ण करून […]

    Read more

    शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी, कंत्राटी ग्रामसेवक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

    स्वातंत्र्यसैनिकांना निवासी प्रयोजनासाठी जमीन देण्याबाबत कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख […]

    Read more

    वारीच्या महासोहळ्यात कलाकार रंगले तुकोबा ज्ञानोबाच्या जय घोषात..

    झी मराठी वरील कलाकार वैष्णवांच्या मेळ्यात.. विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीची हजारो वर्षाची परंपरा आहे. वारीच्या या महासोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी प्रत्येक व्यक्ती […]

    Read more

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर केमिकल टँकर उलटल्याने भीषण दुर्घटना; चौघांचा मृत्यू, तीन जण जखमी

    महामार्गावर आगीचे लोट आणि केमिकल पसरले होते;  उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त विशेष प्रतिनिधी लोणावळा :  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणे दिवसेंदिवस जिकरीचे होत चालले […]

    Read more