बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा तरी आमदारकी होणार नाही रद्द; सोशल मीडियावर चर्चा, पण कारण काय??
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवल्यामुळे सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे कायदेशीर […]