Girish Bapat Passed Away : राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – देवेंद्र फडणवीस
पुण्याच्या विकासात गिरीश बापटांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असंही फडणवीस म्हणाले आहेत. प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार) […]