• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    हिंदुत्वाशी तडजोड ? : संभाजीनगर दंगलप्रकरणी खैरे व दानवेंच्या भूमिकेने ठाकरेंचे कट्टर हिंदुत्ववादी पदाधिकारी संभ्रमात!

    एमआयमला टार्गेट करण्याऐवजी हिंदुत्ववादी नेत्यांना आणि दगडफेक झेलणाऱ्या पोलिसांवरच टीका केल्याने नाराजी… हेच का हिंदूत्व? आणखी किती तडजोड करावी लागणार? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात […]

    Read more

    महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय, यावर्षी रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तेचे […]

    Read more

    नाशिकमधले नवे वेदोक्त प्रकरण; सामाजिक वादाच्या ठिणगीला फुंकर आणि सावरकर गौरव यात्रेला काटशह देण्याचा हेतू?

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक मधल्या नव्या वेदोक्त प्रकरणाची क्रोनोलॉजी पाहिली आणि ती नीट समजून घेतली, तर यातले वेगळे राजकीय पैलू निश्चितपणे समोर येताना दिसतील. […]

    Read more

    काळाराम मंदिरात १० फेब्रुवारीला पूजा व दक्षिणा; संयोगिता राजेंची ३० मार्चला पोस्ट; महंत सुधीरदास यांचा ३१ मार्चला खुलासा

    प्रतिनिधी नाशिक :  नाशिकमध्ये घडलेल्या कथित वेदोक्त प्रकरणात संदर्भातील काळाराम मंदिरातील पूजेची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली आहे. त्याबाबत कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी […]

    Read more

    ‘’त्यांना तेव्हाच सोलून काढलं असतं तर…’’ छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीवर बाळा नांदगावकरांचं संतप्त विधान!

    ‘’हिंदू धर्मीय शांत जरी असले, तरी षंढ नक्कीच नाहीत.’’ असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्यादिवशी […]

    Read more

    नाशिक मधले नवे वेदोक्त प्रकरण आणि 2024 नाशिक लोकसभा निवडणूक!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक मध्ये नव्याने वेदोक्त प्रकरण घडल्याच्या बातम्या आहेत. कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी नाशिक मध्ये घडलेल्या […]

    Read more

    गिरीश बापटांच्या निधनानंतर तीनच दिवसांत काँग्रेसच्या वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजितदादांनी संतापून सुनावले!! 

    प्रतिनिधी पुणे : भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल; राज ठाकरेंनी आधीचे केले होते सावध; व्हिडिओ व्हायरल 

    प्रतिनिधी मुंबई : राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि राम नवमीला मालवणीत मुसलमानांनी दंगल केली. पोलीस ठाण्यावर दगडफेक, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ केली. राम नवमीच्या […]

    Read more

    संजय राऊत सारखा भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतो – चंद्रशेखर बावनकुळे

    ‘’…तर आवश्यकता भासल्यास संजय राऊतला सुद्धा आरोपी केलं पाहिजे’’, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. प्रतिनिधी नागपूर :  रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे उसळलेल्या दंगलीवरून […]

    Read more

    गिरीश बापट जाऊन दोनच दिवस झालेत, तरी पोटनिवडणुकीची माध्यमांना घाई; भाजपला कसब्यासारखी भीती वाटल्याची “सूत्रां”च्या हवाल्याने बातमी!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन दोनच दिवस झाले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, तरी या […]

    Read more

    मुंबईत रामनवमी उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी, जोरदार दगडफेक, पाहा PHOTOS

    वृत्तसंस्था मुंबई : दरवर्षीप्रमाणे रामनवमीला मुंबईतील मालाड परिसरात हिंदू संघटनांकडून शोभा यात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक मालवणी परिसरातून जात असताना दोन्ही गट समोरासमोर आले. यानंतर […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगर दंगल : या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर… – देवेंद्र फडणवीस

    ‘’काही नेते जाणीवपूर्वक राजकीय विधानं करून, तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत.’’ असंही फडणवीस म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर :  शहरातील किराडपुरा […]

    Read more

    नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्सव जल्लोषात; 2 एप्रिलला राम रथाची मिरवणूक

    प्रतिनिधी नाशिक : नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज रामनवमी साजरी होत असून हा जन्म सोहळाही हजारो भाविक दरवर्षी अनुभवतात, त्यामुळे राम जन्म सोहळ्यात मोठ्या […]

    Read more

    राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने नपुंसक म्हटल्याचा विरोधकांचा शुद्ध कांगावा; देवेंद्र फडणवीसांचा टोला

    प्रतिनिधी नागपूर : राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला नपुंसक म्हटले असा कांगावा जे लोक करताहेत, त्यांची वक्तव्य न्यायालयीन कामकाजाच्या […]

    Read more

    पोलीस भरती शरीरिक पात्र उमेदवारांची २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा

    प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस आस्थापनेवर सुरू असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये शारिरिक चाचणीमधून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची रविवार २ एप्रिल २०२३ […]

    Read more

    संभाजीनगर दंगली वरून राजकीय आरोप – प्रत्यारोपांचा राडा; पण परिस्थिती पूर्ण नियंत्रणात, 3500 पोलीस तैनात!!

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दगडफेकीनंतर निर्माण झालेल्या तणावावर राजकीय आरोप – प्रत्यारोपांचा राडा सुरू असला तरी संभाजीनगर मधील परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली […]

    Read more

    संजय राऊत यांची सोनिया – राहुल गांधींशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा; पण त्यात सावरकर विषय होता??; वाचा राऊतांची ट्विट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अखेर काल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन

    विशेष प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती […]

    Read more

    VIDEO : अरे गधड्या तुझी लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? – राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात!

    ‘’हल्ली राहुल गांधी बोलतो की त्याच्या मागून…’’असा टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह, अपमानास्पद बोलल्याचे दिसून […]

    Read more

    इथे तथाकथित वाघांचा तर तिजोरीवर डल्ला! – आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा!

    रस्ते खड्यात, मग २१ हजार कोटी कुणाच्या खिशात? असा प्रश्नही विचारला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई  : भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या कामातील […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यात दंगल : राम मंदिराबाहेरची कमान जाळली, गोळीबारात एक जखमी, पोलिसांच्या 9 गाड्या जाळल्या

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : येथील किराडपुऱ्यात दोन समुदायांमध्ये प्रचंड हिंसाचार झाला आहे. किराडपुरा येथील राममंदिराबाहेर दुपारी 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यानंतर काही […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकल्याने काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळे शहा – […]

    Read more

    माहीम समुद्रातील मजार उद्धवस्त; पण नवी मुंबई विमानतळानजीक मजार, दर्ग्याचे बांधकाम उघडकीस!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माहीम समुद्र किनाऱ्याजवळ अवैध मजार बांधण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर हलकल्लोळ माजला. सरकारने तातडीने त्यावर बुलडोझर […]

    Read more

    Girish Bapat Passed Away : राजकारणातील विरोधक परंतु तितकाच घनिष्ठ मित्र; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे माध्यमांसमोर रडले

    सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही, तेवढं गिरीश बापट यांनी माझ्यावर प्रेम केलं. असंही काकडे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार […]

    Read more

    आव्हाडांचे पूर्वीचे अंगरक्षक वैभव कदम यांचा मृत्यू म्हणजे मनसुख हिरेन 2.0!!; संशय वाढला

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे पूर्वीचे अंगरक्षक आणि अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात अटक झालेले मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबल वैभव कदम यांनी […]

    Read more