• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर मानवंदना देऊन होणार “हर घर सावरकर” अभियानाची सुरुवात!!

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन प्रतिनिधी पुणे : हर घर सावरकर समिती तर्फे “हर घर सावरकर” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याची […]

    Read more

    भाकऱ्या फिरवायला सुरुवात; राष्ट्रवादीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्षांसह संघटनात्मक निवडणुका घेण्याची पवारांची सूचना

    प्रतिनिधी मुंबई : निवृत्ती नाट्य घडवून खुंटा हलवून बळकट केल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीतल्या भाकऱ्या फिरवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष […]

    Read more

    भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सावरकर सदनाला भेट; सावरकर कुटुंबियांशी संवाद

    प्रतिनिधी मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, गुरुवारी सकाळी त्यांनी दादर येथील सावरकर सदनास भेट दिली. सावरकरांशी संबंधित […]

    Read more

    बैलगाडा शर्यतीवर मूळात बंदी लादली कोणी आणि उठवली कशी??, वाचा तपशील!!

    प्रकाश गाडे ‘बैलगाडा शर्यत’ वरील बंदी माननीय सर्वोच्च न्यायालयाने उठवली, सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन! पण, ही बंदी उठवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

    Read more

    त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातले सत्य आणि सेक्युलर नॅरेटिव्हचे कुपथ्य!!

    त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात काही मुस्लिम युवकांनी संदलच्या मिरवणुकीच्या निमित्ताने घुसण्याचा प्रयत्न केला आणि राज्यभरात मोठा वाद तयार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने संदर्भात गंभीर […]

    Read more

    पुणे जिल्ह्यात मागील पाच वर्षांत ६० पेक्षा अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू!

    पुणे ग्रामीण पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून गंभीर माहीत आली समोर विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे जिल्हा हा पर्यटनासाठी, भटकंतीसाठी राज्यभरातील पर्यटकांची पहिली पसंती आहे. पुणे […]

    Read more

    राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील

    प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याच्या तापमानात चढ-उतार होत असले तरी, महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. 2016 पूर्वी विदर्भातील सात जिल्हे उष्णतेची लाट प्रवण होते. तथापि, […]

    Read more

    संजय राऊतांच्या अडचणी वाढ होण्याची चिन्ह! राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे गेलं ‘हे’ प्रकरण

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाचे […]

    Read more

    जलयुक्त शिवार 2.0 : गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार कामांना गती द्या; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

    प्रतिनिधी मुंबई : पावसाळा सुरू होण्यास आता खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता […]

    Read more

    शेवगाव दंगलीत विशिष्ट समूदायाकडून अल्पवयीन मुलांचा वापर; सुजय विखे पाटलांचे परखड वक्तव्य

    प्रतिनिधी नगर : शेवगावमध्ये १४ मे रोजी मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात जोरदार दगडफेक झाली. यावेळी जाळपोळ देखील करण्यात आली.Use of […]

    Read more

    तोंडी आघाडीची भाषा पक्ष मजबुतीसाठी ठाकरे गट – राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका!!

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सिल्वर ओक या निवासस्थानी आघाडीच्या […]

    Read more

    ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञाची होणार पॉलिग्राफ चाचणी, एटीएसने कोर्टाकडे मागितली परवानगी

    प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र एटीएसने मंगळवारी पुण्यातील सत्र न्यायालयात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितला आहे. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी इंटेलिजेंस […]

    Read more

    अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

    अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन विशेष प्रतिनिधी मुंबई : अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील […]

    Read more

    अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

    रंगकर्मी नाट्य पॅनलचा दणदणीत विजय   विशेष प्रतिनिधी मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषददेच्या वतीने नुकतीचं निवडणूक घेण्यात आली होती.. त्या निवडणुकीचा निकाल आज […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??; अजितदादा – जयंत पाटलांमध्ये मतभेद; राष्ट्रवादीत विसंवाद!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय मार्गी लागल्यानंतर महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??, या विषयावर शिंदे […]

    Read more

    विश्वासघात आणि माघार ही आमच्या घराण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा पवारांना टोला

    प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्ह्याच्या लोकसभा खासदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यात राजकीय जुगलबंदी जुंपली आहे. भाजपने उदयनराजेंना […]

    Read more

    लग्नघर जळून खाक झालेल्या वधू पित्याच्या पाठीशी उभा राहिला संपूर्ण गाव, अन् धुमधडाक्यात पार पडला लेकींचा विवाह

    लोकसहभागातून गावकऱ्यांनी अवघ्या दोन दिवसांत जमवले तब्बल १३ लाख रुपये विशेष प्रतिनिधी जयपूर: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा प्रसंग.. त्या प्रसंगात प्रत्येकाची भूमिका वेगळी […]

    Read more

    डोंगरीच्या कारागृहात साकारणार टिळक – सावरकर स्मारक; राज्याच्या महिला बालकल्याण विभागाचा पुढाकार

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य नेते भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या डोंगरी कारागृहात शिक्षा भोगली, त्या […]

    Read more

    अकोला – शेवगावात कायद्याचा बडगा; पोलिसांनी आवळल्या 200 दंगलखोरांच्या मुसक्या!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कटकारस्थान करून नियोजनबद्ध दंगली घडवणाऱ्या गुंड समाजकंटकांना जन्माचा धडा शिकवण्याचा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर […]

    Read more

    पुणे FTII च्या विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण, संस्थेने हकालपट्टी केलेल्या विद्यार्थ्याला परत घेण्याची मागणी

    प्रतिनिधी पुणे : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) 2020 बॅचचे विद्यार्थी सोमवारी संध्याकाळपासून कॅम्पसमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. संस्थेने एका विद्यार्थ्याला त्यांच्या […]

    Read more

    त्र्यंबकेश्वर मंदिरात सलग 2 वर्षे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे फडणवीसांचे आदेश; एसआयटीची स्थापना

    प्रतिनिधी मुंबई : आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे […]

    Read more

    पृथ्वीवर आपल्या नावावर घर नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांचा सांगलीत स्वतःच्या नावावर 3 कोटींचा बंगला!!

    2019 च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या संपत्ती विवरणातून आकडा जाहीर प्रतिनिधी मुंबई : आपण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. या पृथ्वीतलावर आपल्या नावावर घर नाही. त्यामुळे […]

    Read more

    बेदरकार वाहन चालकांना सरकारचा चाप; अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार!!

    कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश प्रतिनिधी मुंबई : विना परवाना तसेच दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध […]

    Read more

    स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील युवकांचा त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल

    प्रतिनिधी नाशिक : स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील काही युवकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्रंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राह्मण महासंघ, किर्तन कुल यांनी पोलिसांमध्ये […]

    Read more

    फैजपूरमध्ये “द केरल स्टोरी” दाखविणाऱ्या श्रीराम टॉकीजवर दगडफेक; गुंडांवर कठोर कारवाईसाठी खासदार रक्षा खडसेंची फडणवीसांकडे तक्रार

    प्रतिनिधी जळगाव : लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांच्या संबंधांवर झगझगीत प्रकाश टाकणारा “द केरल स्टोरी” सिनेमा दाखविणाऱ्या फैजपूर यावल येथील श्रीराम टॉकीजवर समाजकंटकांनी दगडफेक केली. […]

    Read more