‘’प्रेतांचेही राजकारण करणार्यांना भाषेचा स्वाभिमान कळणार तरी कसा?’’ – भाजपाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात!
‘’अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांनो, आधी विषय समजून घेतला असता आणि मग बोलला असतात, तर किती बरे झाले असते…?’’ असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : […]