• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मुंबईत युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या!

    घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; राष्ट्रीय अध्यक्षांसमक्षच  कार्यकर्ते आपसात भिडले विशेष प्रतिनिधी मुंबई :  युवक काँग्रेसची बैठक सुरू असताना दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार […]

    Read more

    तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

    सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद  सावंत यांचीही होती उपस्थिती विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री […]

    Read more

    औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून प्रकाश आंबेडकरांना मते मिळतील तर ती फुटतील कोणाची??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेला अडचणीत आणले असे वरवर जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर या कृतीतून नेमकी […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांची औरंगजेब कबरीला भेट वाहिली फुले, औरंगजेबाच्या राज्यासाठी दिला जयचंदांना दोष!!

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. फुले वाहिली आणि औरंगजेबाच्या राज्यासाठी दोष जयचंदांना दिला!!Prakash Ambedkar visited […]

    Read more

    2700 औषधे खरेदी, कंत्राटी पदभरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारदर्शक निर्णयाच्या सूचना

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. Notice of Chief […]

    Read more

    शाहरूखच्या “पठाण”चे रेकॉर्ड मोडले; प्रभासच्या Adipurush चा 150 कोटींच्या टप्प्यात!!

    प्रतिनिधी मुंबई : प्रभासचा बहुचर्चित बिग बजेट “आदिपुरुष” चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. शुक्रवारी दिवस संपल्यानंतरचे आलेली आकडेवारी चित्रपटाने […]

    Read more

    ‘’आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’’ तर्फे महिला आणि मुलींसाठी तीन मोफत कोर्सेसचा शुभारंभ

    शहरातील नामवंत प्लास्टिक सर्जन डॉ. उज्वला दहिफळे यांच्या हस्ते विद्यार्थीनींना प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : आनंदी एम्पॉवर फाउंडेशन ही संस्था महिला […]

    Read more

    PUBG खेळातून मुलीच्या धर्मांतराचा प्रयत्न; संगमनेरमध्ये बिहारच्या अक्रम शेखला अटक

    प्रतिनिधी नगर : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला […]

    Read more

    मुंबईच्या शाळेत अजान वाजवल्याने वाद, पालकांनी व्यक्त केला संताप, तक्रारीनंतर शिक्षक निलंबित

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील कांदिवली येथे सकाळच्या प्रार्थनेदरम्यान अजान वाजवण्यात आली. कांदिवलीतील एका खासगी शाळेत सकाळच्या प्रार्थनेदरम्यान ‘अजान’ वाजवण्यात आल्याने पालक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी निषेध […]

    Read more

    उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी

    उपसा सिंचन योजनेतील कामे जून २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचेही जाहीर केले विशेष प्रतिनिधी धाराशीव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांगरदरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) […]

    Read more

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्त्व सोडून दिले, हे एकदा उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे – फडणवीस

    पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भारताचा विश्वगौरव, विकास आणि विरासत अशा दोन्ही आघाड्यांवर सरकार हे उत्तम काम करत अल्याचेही सांगितले. विशेष प्रतिनिधी  धाराशिव : ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    आदीपुरुष सिनेमात झळकली मराठमोळी शुर्पणखा

    सिनेमा रिलीज होताच ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियातून चाहत्यांना दिली भूमिके विषयी माहिती. Marathi Actress Tejaswini Pandit in new role . विशेष प्रतिनिधी पुणे : 500 […]

    Read more

    नुसताच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अरे पण कसा होईल??; पक्षाच्या शिबिरातच अजितदादांच्या कानपिचक्या!!

    प्रतिनिधी जळगाव : महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात असली तरी विरोधी भाजपशी लढण्यापेक्षा आघाडीतच मुख्यमंत्रीपदाची मोठी स्पर्धा लागली आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा जास्तच […]

    Read more

    सावरकर – हेडगेवारांचे धडे कर्नाटक सरकारने वगळले; भाजपने टीकास्त्र सोडल्यानंतर ठाकरे गटाचीही काँग्रेसवर टीका

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात बहुमतानिशी सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारचे महत्त्वाचे निर्णय फिरवणाऱ्या काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम […]

    Read more

    लिटलंचॅम्प फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे यांचे सूर जुळले ..

    आमचं ठरलं असं!म्हणत सोशल मीडियावर दिली नात्याची कबुली विशेष प्रतिनिधी पुणे : दहा ते पंधरा वर्षांपूर्वी झी मराठीवर येणार सारेगमप लिटलचॅम्प हा कार्यक्रम सगळ्याच रसिकांच्या […]

    Read more

    सावरकरांना पुस्तकांच्या पानातून वगळाल, पण जनतेच्या मनातून कसे काढाल??; फडणवीस, शेलारांचे काँग्रेस – ठाकरेंवर शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात बहुमतानिशी सत्तेवर आल्याबरोबर काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरचे धडे शालेय अभ्यासक्रमातून काढून […]

    Read more

    ‘’तुम्ही जे सांगता की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?’’ फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल!

    कर्नाटक राज्य सरकारच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे? विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली […]

    Read more

    बी टीम : वंचित आणि भारत राष्ट्र समितीमुळे महाविकास आघाडीचे नुकसान शक्य; शरद पवारांचे भाकित

    प्रतिनिधी जळगाव : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे […]

    Read more

    ‘’महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी “उबाठा” आता काय वगळणार, काँग्रेस की सावरकर?’’

    आशिष शेलारांचा सवाल; काँग्रेसवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली देत आहे. […]

    Read more

    सातच्या प्रादेशिक बातम्या पुण्यातूनच, जनभावना लक्षात घेता आकाशवाणी बाबतचा ‘तो’ निर्णय मागे.

    खासदार प्रकाश जावडेकर आणि शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश विशेष प्रतिनिधी पुणे : आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी अनेक दिग्गजांचीं नाळ जोडलेली आहे.. या केंद्रावरून […]

    Read more

    बिग बॉस मराठी सीजन एकची विजेती मेधा धाडेचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

    भाजपा हा जगातील बलशाली पक्ष. पक्षप्रवेश करतातचं मेधाची पहिलीचं प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी पुणे : सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये राजकीय पक्षप्रवेशाचे वारे वाहतात दिसत आहेत. अनेक अभिनेते, […]

    Read more

    फडणवीस यांच्या नेतृत्वगुणाची अजित दादांकडून स्तुती, पण युतीच्या गणिताची मात्र वजाबाकी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मतदारांनी 46% मते देऊन 165 ते 185 जागांची खात्री देऊन शिवसेना भाजपला युतीला कौल दिला आहे. पण अजितदादांनी मात्र […]

    Read more

    एका जाहिरातीने काही फरक पडत नाही, आम्ही काल, आज आणि उद्याही सोबतच; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

    प्रतिनिधी पालघर : आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम […]

    Read more

    हा फेव्हिकॉलचा जोड, फडणवीसांशी दोस्ती कधीही तुटणार नाही; जाहिरात वादानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    प्रतिनिधी पालघर : आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता, तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि […]

    Read more

    परीक्षेला निघालेल्या मुलीवर मुंबई लोकल ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न; आरोपी नवाज करीमला अटक

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईत नवाज करीम या ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या […]

    Read more