शिंदे फडणवीस सरकारची महाराष्ट्रात लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती!!; वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय सविस्तर
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]