बाई पण भारी देवा या सिनेमातील रोहिणी हट्टंगडी यांच्या यजमानांची भूमिका करणाऱ्या सतीश जोशी यांच्या निवडीची रंजक कहाणी. दिग्दर्शक केदार शिंदेनं कडून ..
विशेष प्रतिनिधी पुणे : बाई पण भारी देवा या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाने मराठी मनोरंजन चित्रपट विश्वाला आलेलं मळक दूर करत चैतन्याची […]