तडजोड : अर्थ आणि सहकार ही दोनच मलईदार खाती राष्ट्रवादीकडे; अजितदादा अर्थमंत्री, पण जलसंपदा खाते फडणवीसांकडे, तर महसूल खाते विखेंकडेच!!;
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर प्रतिनिधी मुंबई : शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर झाले असून अजित पवारांकडे फक्त अर्थ आणि नियोजन या दोन […]