महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते पदावर अखेर विजय वडेट्टीवार यांची निवड
दिल्लीतून काँग्रेस हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केला विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली हायकमांडने […]