• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    ‘’अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

    ‘’मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…’’ असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा […]

    Read more

    टोमण्यांचे हिंदुत्व शेंडी जानव्यापलिकडे गेले, ब्रिगेडच्या कुशीत जाऊन “हिजाब”मध्ये शिरले; पण नेमाडेंवर मूग गिळून गप्प बसले!!

    टोमण्यांचे हिंदुत्व शेंडी जानव्यापलिकडे गेले; ब्रिगेडच्या कुशीत जाऊन हिजाब मध्ये शिरले, पण नेमाडेंवर मूग गिळून गप्प बसले!!, असे घडले आहे. Uddhav thackeray targets BJP with […]

    Read more

    (न)भेट ती ही स्मरते अजून या दिसाची; धुंद माध्यमांनी होती, पुडी फेकलेली!!

    नाशिक : मराठी माध्यमांनी आज दिवसभर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहांना भेटले अशा बातम्या चालविल्या. जयंत पाटील भाजपमध्ये […]

    Read more

    ‘सहकार से समृद्धी’ हे नवे पोर्टल सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल – एकनाथ शिंदे

    द्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह  यांच्या हस्ते झाला पोर्टलचा शुभारंभ विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय नोंदणी विभागाच्या ‘सहकार से समृद्धी’ […]

    Read more

    ‘’अजित पवार तुम्ही दीर्घ कालावधीनंतर योग्य ठिकाणी बसलात’’ अमित शाहांचं जाहीर कार्यक्रमात विधान!

    ‘’तुमची हीच जागा योग्य होती, मात्र…’’ असंही अमित शाह म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे […]

    Read more

    सहकारातील भाई भतीजा वाद संपविला म्हटल्यानंतर टाळ्या का नाही वाजल्या??, अमित शाहांची अजितदादांसमोर विचारणा

    विशेष प्रतिनिधी चिंचवड : सहकार क्षेत्रात शिरलेला भाई भतीजा वाद संपवण्यासाठीच सहकार सुधारणा कायदा केल्याची बाब केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पिंपरी चिंचवड मध्ये येऊन […]

    Read more

    जावईबापूंचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर प्रेम अधिक; राष्ट्रवादीचा जुना बालेकिल्ला पिंपरी – चिंचवड मध्ये अजितदादांची अमित शाहांवर स्तुतिसुमने!!

    विशेष प्रतिनिधी चिंचवड : अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याबरोबर व्यासपीठ […]

    Read more

    कोविड सेंटर घोटाळ्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल, ठाकरे गटाला जोरदार धक्का

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर माजी मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भालचंद्र नेमाडे यांनी एकापाठोपाठ एक मुक्ताफळे उधळली. […]

    Read more

    ‘’गर्भपात हा मूलभूत अथवा बहाल केलेला अधिकार नाही’’ मुंबई उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट!

    एमटीपी प्रक्रियेदरम्यान जन्मलेल्या बाळाला वैद्यकीय सल्ल्याविरोधात जाऊन घरी नेल्यानंतर बाळ दगावल्याने व्यथित झाल्याचेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज एका खटल्याप्रकरणी […]

    Read more

    ‘’तुम्ही एवढ्या कोत्या मनाचे होतात की तुम्ही…’’ उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाचा जोरदार पलटवार!

    ‘’… यावरून तुम्ही कोकण विरोधी, महाराष्ट्रद्रोहीच नाही तर देशद्रोही आहात असं वाटू लागलंय.’’ असंही भाजपाने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी भाजपा […]

    Read more

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात 100 कोटी रुपयांचे वाटप; 12000 रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!!

    प्रतिनिधी मुंबई : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री […]

    Read more

    विरोधी पक्षांची आघाडी I.N.D.I.A. ची पुढील बैठक 31 ऑगस्ट-1 सप्टेंबरला; मुंबईत 26 पक्ष एकत्र येणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : I.N.D.I.A (Indian National Development Inclusive Alliance) या नव्याने स्थापन झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान मुंबईत […]

    Read more

    महाविकास आघाडी, शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या आज बैठका, पण वाढदिवशी जितेंद्र आव्हाड अज्ञात स्थळी!!; नुसता स्टंट की राजकीय दुःख??

    विशेष प्रतिनिधी ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेत लोकमान्य टिळक पुरस्काराच्या व्यासपीठावर बसून झाल्यानंतर शरद पवार आज महाविकास आघाडी आणि शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये सहभागी […]

    Read more

    वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांतील मृतांच्या वारसांना 25 लाखांचे अर्थसाह्य, वनमंत्री मुनगंटीवार यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली […]

    Read more

    राज्यातील 44 रेल्वेस्थानकांचा विमानतळासारखा कायापालट, मोदींच्या हस्ते उद्या देशातील 508 स्थानकांची पायाभरणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरातील 1300 व महाराष्ट्रातील 44 रेल्वेस्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यापैकी 508 रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी रविवारी पंतप्रधान […]

    Read more

    पश्चिम महाराष्ट्राऐवजी शरद पवार करताहेत उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा दौरा; पवारांच्या दौऱ्याआधी रोहित पवारांचा चाचपणी दौरा!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर संशयाचे पडळ निर्माण झालेले शरद पवार महाराष्ट्र व्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. त्यासाठी त्यांनी […]

    Read more

    विरोधी पक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही, नाना पटोलेंचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या […]

    Read more

    आयुष्यातलं सगळ्यात पहिलं नाटक पाहून सैराट फेम रिंकू भावुक, डोळ्यात पाणी आणि मी स्तब्ध असं म्हणत शेअर केल्या भावना

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचा 100 कोटीच्या क्लब मध्ये समाविष्ट होणारा पहिला सिनेमा सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या […]

    Read more

    सुप्रिया सुळेंच्या सुरात प्रकाश आंबेडकरांचा सूर; मोदींना दिले 70000 कोटींच्या भ्रष्टाचाराबद्दल पवारांवर गुन्हे दाखल करण्याचे आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर शरद पवारांच्या बाजूने एक सुरात बोलले. […]

    Read more

    नितीन देसाई मृत्यू प्रकरणी एडलवाईज कंपनीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई त्यांच्या आत्महत्या प्रकरणी एडलवाईज कंपनीसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एनडी स्टुडिओत […]

    Read more

    बाई पण भारी देवानंतर अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा नवा सिनेमा, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांसोबत करणार स्क्रीन शेअर

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचा महासिनेमा म्हणून ओळखला जाणारा बाई पण भारी देवा या सिनेमाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालं. आणि या सिनेमातील प्रत्येक गोष्ट तितकीच […]

    Read more

    साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट!

    उदयनराजे भोसले यांनी केले खास कौतुक म्हणाले… विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचे लोकार्पण झाले. यावेळी आणखी एक मोठी […]

    Read more

    ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची श्रद्धांजली

    खास पत्र शेअर करत आठवणींना उजाळा विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी चित्रपट विश्वातील सुप्रसिद्ध गीतकार कवी नादो महानोर यांचं निधन झाल्याने संपूर्ण चित्रपट विश्वावर एक […]

    Read more

    महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार; शिंदे – फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी शिंदे – फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत सर्वांना मोफत उपचार मिळणार […]

    Read more