• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    ‘या’ कारणासाठी सोडला महेश मांजरेकर यांनी सावरकरांवरील चित्रपट अभिनेत्यावर आरोप करत, सांगितलं कारण

    विशेष प्रतिनिधी पुणे : गेल्या काही महिन्या पासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित बिग बजेट मोठा सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमाची समाज माध्यमातून वेगवेगळ्या […]

    Read more

    ‘’आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध’’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

    जागतिक आदिवासी दिनानिमित्त  आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले सहभागी विशेष प्रतिनिधी मुंबई : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार (जि. पालघर) येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित […]

    Read more

    पाच खासदारांच्या राष्ट्रवादीचे दोन व्हिप; पण मतदानाऐवजी सभात्यागाची “आतून” आहे का “टीप”??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावाच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच खासदारांसाठी अजितनिष्ठ आणि शरदनिष्ठ या दोन्ही गटांनी परस्परविरोधी व्हिप काढले […]

    Read more

    दानशूरपणा : आर. त्यागराज यांनी कर्मचाऱ्यांना दान केली तब्बल सहा हजार कोटींची संपत्ती!

    जाणून घ्या, हे दानशूर व्यक्ती नेमके कोण आहेत आणि त्यांनी काय म्हटले आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारतातील फायनान्स क्षेत्रातील नावाजलेल्या श्रीराम ग्रुपचे संस्थापक […]

    Read more

    भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

    शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी रोज उद्घोषणा विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने […]

    Read more

    Hari Narke : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली

    पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत विशेष प्रतिनिधी पुणे : ‘महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत […]

    Read more

    देश हिंदूराष्ट्र म्हूणन साकार झाल्यास सावरकरांचं स्वप्न पूर्ण होईल, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे मोठं विधान

    सावरकर डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत आणि ते घराघरात पोहचले पाहिजे. विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्या अभिनयासोबतच प्रखर सावरकर वादी विचारवंत म्हणून काम करणारे, आणि भारतासोबत […]

    Read more

    Hari Narke : महात्मा फुले वाङ्मयाचे अभ्यासक विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन; समता परिषदेचा आघाडीचा शिलेदार हरपला

    प्रतिनिधी मुंबई :  महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास […]

    Read more

    भाजपा नेते आशिष शेलार अन् विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंमध्ये ‘ट्वीटर वॉर’!

    मुंबईमधील रस्त्यांवरील खड्डे अन् बीएमसीच्या बँकेतील ठेवींवरून आरोप-प्रत्यारोप विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील वर्षानुवर्षे असणारे खड्डे यामुळे होणारे अपघात, पावसाळात मुंबईची होत असलेली तुंबई […]

    Read more

    अविश्वास ठरावावर नारायण राणेंचा लोकसभेत रुद्रावतार; ठाकरे गटाची औकात काढण्याचा इशारा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसने मोदी सरकार विरुद्ध मांडलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभेत आज रुद्रावतार बघायला मिळाला. ठाकरे […]

    Read more

    70000 कोटींचा भ्रष्टाचार ते सावरकर विरोधकांच्या मांडीवर ठाकरे बसले; मोदींवरच्या अविश्वास ठरावात ठाकरे – शिंदेंचे खासदार एकमेकांना भिडले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केसावरकर विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसले मोदींवरच्या अविश्वास ठराव ठाकरे – शिंदेंचे खासदार एकमेकांना भिडले, असे आज […]

    Read more

    नेते राहिनात, पक्ष टिकेना, राजकारण झाले जड; हाती काही उरले नाही, तर भाजपवर खापर फोडून पळ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नेते राहिनात, पक्ष टिकेना, राजकारण झाले जड; हाती काही उरले नाही, तर उरले भाजपवर खापर फोडून पळ!!, अशी अवस्था महाराष्ट्रातले दोन […]

    Read more

    WATCH : मोदी जानते हैं जनता की नाड़ी, तभी मैंने बढ़ाई दाढ़ी… आठवलेंची मजेदार कविता ऐकून संसदेत खळखळून हसले खासदार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयक (गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट बिल, 2023) वर राज्यसभेत जोरदार चर्चा होत आहे. रिपब्लिकन […]

    Read more

    राष्ट्रवादीची डबल गेम : एकीकडे पुण्यातल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे पवारांचे दिल्लीतून बळ; दुसरीकडे राज्यसभेत मतदानापासून काढला पळ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही डबल गेम खेळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे पुण्यातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी लढण्यासाठी दिल्लीतून बळ […]

    Read more

    मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याचा मंत्रालयात आला फोन अन् पोलिसांची उडाली धांदल

      आरोपीला कांदिवलीमधून अटक ; मंत्रालयातील नियंत्रण कक्षात हा फोन आला होता. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. या […]

    Read more

    फडणवीस मस्टर मंत्री नव्हे, तर मास्टर ब्लास्टर मंत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    प्रतिनिधी पुणे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना – संभाजी ब्रिगेड मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मस्टर मंत्री म्हणून हिणवले. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more

    ज्ञानवापीचे सत्य बाहेर येताना नेमाडे बुद्धीचा सत्यापलाप; आऊटडेटेड प्रौढांच्या खेळात महाराष्ट्राचे वाटोळे!!

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी आपल्या शैलीत, “तुमचा दाऊद, तर आमचा गवळी”, असे आव्हान शरद पवारांना दिले होते. पण ते राजकीय आव्हान होते. या […]

    Read more

    बाई पण भारी च्या ‘चारूला’ मास्टर ब्लास्टर चा व्हिडिओ कॉल,सचिन कडून दीपाच्या भूमिकेचे कौतुक!

    विशेष प्रतिनिधी पुणे : बाई पण भारी देवा हा सिनेमा सध्या रसिका प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून आहे. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा सिनेमा महाराष्ट्रातील महिलावर्गांनी डोक्यावर […]

    Read more

    अजितदादांना तिहार जेलमध्ये जायचे नव्हते म्हणून ते…; आता पवारांकडेही काही उरले नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सारखे नेतृत्व सगळ्या जगात नाही त्यामुळे त्यांच्या विकास यात्रेत सहभागी झालो, असे सांगत अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले असले […]

    Read more

    येवल्याची पैठणी शाल आणि जरीत विणलेली प्रतिमा पंतप्रधानांना भेट; बाळकृष्ण कापसेंच्या पाठीवर मोदींची कौतुकाची थाप!!; दिव्यांग कलाकारांचीही प्रशंसा!!

    नाशिक : राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना येवल्याची रेशीम पैठणी शाल आणि जरीत विणलेली स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच प्रतिमा येवल्यातील प्रसिद्ध व्यावसायिक कापसे […]

    Read more

    दहा वर्षानंतर पुन्हा एकदा मराठीतलं क्युट कपल रंगभूमीवर, उमेश कामत आणि प्रिया बापट यांच नव कोरं नाटक

    विशेष प्रतिनिधी पुणे : अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे मराठी मनोरंजन विश्वातील आणि खऱ्या आयुष्यातील देखील लोकप्रिय जोडी. या जोडीला एकत्र कामं […]

    Read more

    Nana Patole : पोस्टर वरचे मुख्यमंत्री लाडू वर आले; मी होईन मुख्यमंत्री, नाना स्वतःहून बोलले!!

    प्रतिनिधी नागपूर : पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!, असे आज 5 जून रोजी घडले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

    Read more

    ‘’अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

    ‘’मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…’’ असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा […]

    Read more

    टोमण्यांचे हिंदुत्व शेंडी जानव्यापलिकडे गेले, ब्रिगेडच्या कुशीत जाऊन “हिजाब”मध्ये शिरले; पण नेमाडेंवर मूग गिळून गप्प बसले!!

    टोमण्यांचे हिंदुत्व शेंडी जानव्यापलिकडे गेले; ब्रिगेडच्या कुशीत जाऊन हिजाब मध्ये शिरले, पण नेमाडेंवर मूग गिळून गप्प बसले!!, असे घडले आहे. Uddhav thackeray targets BJP with […]

    Read more

    (न)भेट ती ही स्मरते अजून या दिसाची; धुंद माध्यमांनी होती, पुडी फेकलेली!!

    नाशिक : मराठी माध्यमांनी आज दिवसभर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहांना भेटले अशा बातम्या चालविल्या. जयंत पाटील भाजपमध्ये […]

    Read more