अजितदादांचे नाव घेणे पवारांनी टाळले; लोकांच्या भेटीत काही कमतरता आहे का??, असे पत्रकारांनाच विचारले!!
विशेष प्रतिनिधी बारामती : गोविंद बागेतल्या दिवाळी समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार आले नाहीत. त्यावर अर्धा ग्लास रिकामा नाही, तर भरलेला म्हणायचा, असे उत्तर खासदार सुप्रिया […]