वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा नव्हे, पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने फटकारले!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुनावणीचे वेळापत्रक म्हणजे वेळ काढून पणा नव्हे पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या, अन्यथा आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी आणि कार्यवाही निरर्थक ठरेल, अशा […]