घरातले वरिष्ठ विरोधात प्रचार करतील, पण तुम्ही मला साथ द्या; अजितदादांची बारामतीकरांना साद!!
विशेष प्रतिनिधी बारामती : आता पवार घरामध्ये दोनच वरिष्ठ उरले आहेत. एक बारामतीत, एक पुण्यात असतात. माझे सगळे नातेवाईक आणि घरातले वरिष्ठ माझ्या विरोधात प्रचार […]