• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे आरोप फेटाळून लावताना स्वतःच्या “बोअरिंग” जीवनातले एक “रहस्य” सांगितले. आपण रोज डायरी लिहितो आणि […]

    Read more

    दांडियाच्या मंडपाबाहेर आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांवर बंधनकारक; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी  मुंबई :  आगामी शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शिंदे – फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्र उत्सवा निमित्ताने राज्यभरात दांडिया रास […]

    Read more

    “सिंचनदादा” उल्लेखावर सुनील तटकरे भडकले; उद्धव ठाकरेंचे भाजप कनेक्शनच बाहेर काढले!!

    प्रतिनिधी मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख “सिंचनदादा” या शब्दाने केला. त्यावर […]

    Read more

    संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच; काकांचा पुतण्याला टोला

    प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच राहील, असा टोला काकांनी पुतण्याला हाणला.President […]

    Read more

    चाणक्यगिरीची ऐशी तैशी; चाणक्यांच्या विश्वासार्हतेवर खेळताहेत अनुयायीच कुस्ती!!

    नाशिक : छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला एक मुलाखत काय दिली, अन् महाराष्ट्राच्या चाणक्यगिरीची पुरती ऐशी तैशीच सुरू झाली. शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर त्यांचे अनुयायीच […]

    Read more

    पुणे-नागपूर फ्लाइटमध्ये महिलेशी गैरवर्तन; सहप्रवाशाने केले अश्लील इशारे, आरोपीला बेड्या

    प्रतिनिधी नागपूर : खासगी विमान कंपनीच्या पुणे-नागपूर विमानात एका महिलेने सहप्रवाशावर विनयभंगाचा आरोप केला आहे. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली.Mistreatment of woman on Pune-Nagpur flight; […]

    Read more

    सुप्रिया सुळे म्हणतात, हेडगेवारांच्या नावाने मते मिळत नाहीत म्हणून यशवंतरावांचे फोटो लावतात!!; पण ते फोटो लावून तरी किती मते मिळतात??

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात केलेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव […]

    Read more

    पुणे : जलतरण तलावात क्लोरीन वायूची गळती, पोहायला आलेले २०जण बेशुद्ध; रुग्णालयात दाखल

    हा जलतरण तलाव महापालिकेचा असून कासारवाडी येथे आहे. विशेष प्रतिनिधी पुणे  : पिंपरी-चिंचवड शहरातील जलतरण तलावातील क्लोरीन वायूची गळती झाल्याने सुमारे 20 जण बेशुद्ध झाले […]

    Read more

    सुप्रिया सुळे भाजपशी “वैचारिक” लढणार, पण भाजपने मुख्यमंत्री केले तर अजितदादांना हार घालणार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे आज “भविष्य” वर्तविले. सुप्रिया सुळे स्वतः भाजपशी “वैचारिक” लढाई लढणार आहेत, पण […]

    Read more

    अंगार – भंगार, दिल्ली पुढे नाही झुकणार; गुळगुळीत शब्दांचे पुन्हा खोलले भांडार!!

    नाशिक : सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली भांडणे पाहिली तर वर लिहिलेलेच अंगार – भंगार; दिल्ली पुढे नाही झुकणार; गुळगुळीत शब्दांचे खुले केले पुन्हा […]

    Read more

    सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार

    २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे होत आहेत पूर्ण  विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक मोहन भागवत १३ ऑक्टोबर रोजी तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर […]

    Read more

    ”…तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात!

    बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. विशेष प्रतिनिधी  मुंबई : विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार शिवसेना शिवतीर्थावर दरवर्षी दसरा मेळावा घेत असते. मात्र, […]

    Read more

    गुरुने दिला *** वसा; आम्ही नाकारू हा पुढे वारसा!!

    गुरुने दिला *** वसा, आम्ही नाकारू हा पुढे वारसा!! हे शीर्षक “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा!!,” या गीतावर आधारित आहे, हे […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकारची महाराष्ट्रात लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती!!; वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय सविस्तर

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

    Read more

    लंडनच्या संग्रहालयातील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच!!; डॉ. प्रतापसिंह जाधवांचा ऐतिहासिक पुराव्यांसह निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांविषयी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी वाद निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मधील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच असल्याचा स्पष्ट निर्वाळा […]

    Read more

    पवारांचे फोटो आधी पोस्टर्स वरून काढले, आता जनतेला लिहिलेल्या पत्रातून अजितदादांनी पवारांचे नावही वगळले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी आज महाराष्ट्राचा जनतेला उद्देशून पत्र लिहिले, […]

    Read more

    राहुल गांधी क्वालिफाईड, पण चांगले वक्ता नाहीत; विजय वडेट्टीवार यांचा घरचा आहेर!!

    प्रतिनिधी पुणे : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राहुल गांधींविषयी सुरुवातीला चांगले बोलले. पण ते चांगला वक्ता नाहीत, असे सांगून अडचणीत आले.Rahul […]

    Read more

    पेमेंट गेटवे हॅक; सायबर ठगांनी ठाण्यातील कंपनीचे खाते हॅक करून 16,180 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केली

    वृत्तसंस्था ठाणे : ठाण्यातील पेमेंट गेटवे सेवा कंपनीवर सायबर टोळीने हल्ला केला आहे. कंपनीचे खाते हॅक करून विविध बँक खात्यांमधून 16 हजार 180 कोटी रुपयांहून […]

    Read more

    परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!

    भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Review of pilgrimage development by Chief Minister, Deputy Chief Minister विशेष प्रतिनिधी  मुंबई […]

    Read more

    शरद पवार गटाने निवडणूक आयोगात मागितला अजितदादा गटाच्या आमदारांचा आकडा; पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस मधील हक्काच्या दाव्याबाबत निवडणूक आयोगातील सुनावणीच्या वेळी शरद पवार गटाने अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आहेत??, हा […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या घड्याळाखाली आम्ही दोन स्टॅंड लावले; छगन भुजबळांचे वक्तव्य

    प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आहेत यात काही दुमत नाही, पण पक्ष वाढवण्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचाही खारीचा वाटा आहे हे कबूल कराल की […]

    Read more

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या घराणेशाही – हुकूमशाहीवर अजितदादा गटाचा निवडणूक आयोगात हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शरद पवार आपले घर चालवावे तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवत होते. पक्षात एकाच व्यक्तीची हुकूमशाही चालू होती, अशा शब्दांमध्ये अजित […]

    Read more

    टोलनाके जाळण्याची राज ठाकरेंची धमकी; पण किती टोल नाके बंद?? आणि किती ठिकाणी सवलती??, वाचा फडणवीसांचा स्पष्ट खुलासा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत महाराष्ट्रात टोल नाक्यांवरून घमासान सुरू केले. आम्ही टोलनाके जाळून टाकू, […]

    Read more

    पवार गटाच्या याचिकेवरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली; आता 13 ऑक्टोबरला सुनावणी!!; निवडणूक आयोगावरच्या दबावाला ब्रेक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्देश द्यावेत, शरद पवार गटाच्या याचिकेवर आज […]

    Read more

    अकेला देवेंद्र क्या करेगा??, विचारणाऱ्या सुप्रिया सुळेंना आता भाजपने फडणवीसांवर “अन्याया” केल्याचे “दुःख”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेला भाजपपासून तोडून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी अकेला देवेंद्र क्या करेगा??, […]

    Read more