• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    गोपीचंद पडळकरांचे हेलिकॉप्टर भरकटले; रत्नागिरीत इमर्जन्सी लँडिंग; पडळकर सुरक्षित!!

    प्रतिनिधी रत्नागिरी : धनगर आरक्षणाची मागणी लावून धरत महाराष्ट्रभर दौरा काढणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे रत्नागिरी दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर भरकटले आणि त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे […]

    Read more

    दादांची प्रतिमा सावरायला ताईंपाठोपाठ पुतण्याही आला मदतीला!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : दादांची प्रतिमा सावरायला ताईंपाठोपाठ पुतण्याही आला मदतीला!!, असे आज घडले. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकात […]

    Read more

    TCS मध्ये नोकरीची संधी; 40000 कर्मचाऱ्यांची होणार भरती

    प्रतिनिधी मुंबई : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS अर्थात टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40000 फ्रेशर्स नियुक्त […]

    Read more

    मुंबई विमानतळाची धावपट्टी आज बंद राहणार, सहा तास कोणतेही विमान उड्डाण करणार नाही

    मुंबई विमानतळावर दररोज सुमारे 900 उड्डाणे चालतात विशेष प्रतिनिधी मुंबई : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या  दोन धावपट्टी […]

    Read more

    राज्यातील 7 उद्योजकांवर EDची धाड; संपत्ती जप्तीची कारवाई; सर्व शरद पवारांचे निकटवर्तीय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पक्षातील बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिक जोरकसपणे मैदानात उतरून भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर […]

    Read more

    ऐतिहासिक भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्यातला अडथळा दूर; सुप्रीम कोर्टातला खटला पुणे महापालिकेने जिंकला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या ज्या ऐतिहासिक भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याचे […]

    Read more

    मीरा बोरवणकरांचे पुस्तक; ताईंचा दादा बचाव; पण पुतण्याची काकांच्या चौकशीची मागणी; पवार कुटुंबीयांच्या भूमिकेत विसंगती

    प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर पुस्तक लिहिले. त्यातले अजित पवार, येरवड्याची 3 सरकारी जमीन आणि शाहिद बलवा हे […]

    Read more

    फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार; 70 वर्षे प्रस्थापित मराठे काय करत होते??; सदाभाऊंनी घातला मुद्द्याला हात

    प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या सभेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय ऐरणीवर आला असताना सदा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी नेमका मुद्द्याला […]

    Read more

    निमित्त जरांगे पाटलांचे; काँग्रेस – भाजपचे राजकारण ओबीसी मजबुतीकरणाचे!!; पवारांच्या मराठा राजकारणाला परस्पर काटशह देण्याचे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी मधून मराठा आरक्षणासाठी अतिविशाल सहभाग घेतली असली, तरी त्यामागचे शरद पवारांचे मराठा राजकारण लपून राहिले […]

    Read more

    ”…हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल” भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

    ”…त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारू नयेत.” असंही भाजपाने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ( ठाकरे गट ) आणि समाजवादी विचारांच्या पक्षांची बैठक […]

    Read more

    वैद्यकीय जामिनावरच्या “तटस्थ” नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राजकीय विश्रांती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिग केल्या प्रकरणात दीड वर्षे तुरुंगाची हवा खाऊन वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेल्या “तटस्थ” नबाब […]

    Read more

    फुले पगडी झेपायला तेवढे डोके लागते; उद्धव ठाकरेंचा टोला!! पण कोणाला??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे किंवा देशातल्या इंडिया आघाडीचे काय व्हायचे ते होवो, आपण आपली बाजू मजबूत करून ठेवावी, या इराद्याने उद्धव ठाकरेंनी […]

    Read more

    फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा

    वृत्तसंस्था नागपूर : राफेल या प्रगत लढाऊ विमानांची निर्मिती करणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनला भारतात उत्पादन युनिट सुरू करायचे आहे. भारतीय हवाई दलाला 36 विमानांचा […]

    Read more

    72 तासांत “पडणाऱ्या” सरकारच्या मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे मुंबईत दिलखुलास स्वागत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेले दिलखुलास स्वागत पाहिले आणि त्यांचे स्वागत करणारे मुख्यमंत्री आणि दोन […]

    Read more

    जरांगे पाटलांच्या भाषणाआधीच फडणवीसांचे मराठा आरक्षणावर थेट प्रत्युत्तर; आरक्षण दिले कुणी?? अन् घालवले कुणी हेच सांगितले!!

    प्रतिनिधी मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टार्गेट केले.Fadnavis’ direct reply on […]

    Read more

    मी मनोज जरांगेंचं काय खाल्लं??; पण जरांगे सध्या कुणाचं खात आहेत??; भुजबळांचे बोचरे सवाल

    प्रतिनिधी नाशिक : अंतरवली सराटीतल्या गरजवंत मराठा आरक्षण सभेतून मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ आणि गुणवंत सदावर्ते यांना टार्गेट केल्यानंतर छगन भुजबळ यांनी नाशिक मधून […]

    Read more

    शिंदे – फडणवीस – अजितदादांना टार्गेट करत जरांगे पाटलांचे भुजबळ, सदावर्तेंवर शरसंधान; पण प्रस्थापित मराठा नेतृत्वालाच खरे आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंतरवली सराटीत मराठा समाजाची अतिविशाल सभा घेऊन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा एल्गार केला. त्या सभेत त्यांनी रॅम्प वॉक करत एन्ट्री […]

    Read more

    महिलांनी तोकडे कपडे घालून नाचणे म्हणजे अश्लीलता नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला FIR

    विशेष प्रतिनिधी नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले की, तोकड्या कपड्यांमध्ये महिलांनी केलेल्या नृत्यामुळे कोणालाही त्रास होत नाही, तोपर्यंत त्याला अश्लील म्हणता येणार नाही. […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकारचे यश; मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करवून घ्यायला सुप्रीम कोर्ट राजी!!

    प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करवून घ्यायला सुप्रीम कोर्ट राजी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या […]

    Read more

    वेगवेगळ्या गोटातून लढून “पवार केंद्रित” ट्रिपल डिजिट आकडा गाठायचा राष्ट्रवादीचा डाव आहे का??

    शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी राष्ट्रवादीतली नुरा कुस्ती किंवा खरी कुस्ती सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादींचे एका मुद्द्यावर मात्र एक मत आहे, ते म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा […]

    Read more

    ”आरोप करा, पण निव्वळ राजकारणासाठी…” शरद पवारांच्या टिप्पणीवर शेलारांकडून प्रत्युत्तर!

    जाणून घ्या, शरद पवारांनी काय म्हटलं होतं? विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाच्या टंचाईमुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    बाबराचे नाव कायमचे पुसले; अयोध्येनजीक उभारणाऱ्या मशिदीचे नामांतर; हजरत मोहम्मद बिन अब्दुल्ला मशिद!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद उध्वस्त करून त्या जागी राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार बाबरी मशीद अयोध्येपासून दूर […]

    Read more

    सुप्रीम कोर्टातली सुनावणी फक्त शिवसेना आमदार अपात्रतेबाबत, राष्ट्रवादीचा संबंध नाही; प्रफुल्ल पटेलांचा खुलासा

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज झालेली सुनावणी फक्त शिवसेनेच्या याचिकेवरची होती. राष्ट्रवादीच्या याचिकेशी त्या सुनावणीचा काही संबंध नव्हता, […]

    Read more

    वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा नव्हे, पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने फटकारले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सुनावणीचे वेळापत्रक म्हणजे वेळ काढून पणा नव्हे पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या, अन्यथा आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी आणि कार्यवाही निरर्थक ठरेल, अशा […]

    Read more

    मंत्री, सरकारी अधिकारी यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठक; ४४ टोल बंद होणार, सरकारची राज ठाकरेंना १४ आश्वासने!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या टोल प्रश्नावर आक्रमक झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर […]

    Read more