संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देऊ नये, सुनील तटकरेंचा हा टोला झोंबताच सुप्रिया सुळेंनी परजले निलंबनाचे हत्यार!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हणताच शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी […]