• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    जरांगे पाटलांनी लायकी काढली, तीच नेमकी अंगलट आली, म्हणून मग माघार घेतली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लायकी नसणाऱ्या माणसांच्या हाताखाली मराठ्यांच्या पोरांना काम करायला लागते, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी सरकारी अधिकाऱ्यांची लायकी काढली होती, पण तीच […]

    Read more

    भुजबळ – जरांगेंचा जाती आरक्षणाचा अजेंडा; पण कोण उभारतेय हिंदुत्वाच्या एकजूटीविरुद्ध झेंडा??

    भुजबळ – जरांगेंचा जाती आरक्षणाचा अजेंडा; पण कोण उभारतेय हिंदुत्वाच्या एकजूटीविरुद्ध झेंडा??, असा सवाल छगन भुजबळ आणि जरांगे यांच्या गेल्या काही दिवसांमधल्या भाषणावरून आणि राजकीय […]

    Read more

    ‘हॅलो… मुंबईत 3 दहशतवादी लपले आहेत’, अज्ञाताकडून फोन आल्याने उडाली खळबळ

    जाणून घ्या, मुंबई पोलिसांच्या तपासाअंती नेमकं काय समोर आलं? विशेष प्रतिनिधी मुंबई : अनोळखी फोन आल्यानंतर आज मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात खळबळ उडाली. वास्तविक, तीन […]

    Read more

    रिंकू राजगुरुला आई-बाबांनी दिलं खास सरप्राइज गिफ्ट! समाज माध्यमात फोटो केला शेअर!

    विशेष प्रतिनिधि पुणे : अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने तानिया ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. […]

    Read more

    धर्मवीर 2 मधून पडद्यावर येतेय साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट; त्यातून तयार होतोय शिंदे गटाच्या प्रचाराचा प्लॉट !!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : धर्मवीर 2 मधून पडद्यावर येतेय साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आणि त्यातून तयार होतो आहे, शिंदे गटाच्या प्रचाराचा प्लॉट !! dharmaveer 2 hindutva shinde […]

    Read more

    फडणवीसांचा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला; केसरकरांच्या आंबेडकर – राणे भेटीतून शिंदे गटाची राजकीय पेरणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष तापून तो आता मनोज जरंगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा वैयक्तिक रूपांतरित झाला असताना महाविकास […]

    Read more

    सबुरीनं घ्या नाहीतर गाडी फोडू!!; संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्याची भुजबळांना धमकी

    प्रतिनिधी पुणे : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ एकमेकांविरुद्ध अधिक आक्रमक भाषा वापरत असताना संभाजी […]

    Read more

    मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस गारपिटीचा इशारा, ऑरेंज अलर्ट; रब्बी पिकांचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : राज्यात उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्यात आज सोमवारीही (दि. 27) जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, […]

    Read more

    पंतप्रधान मोदी म्हणाले- MP, CG, राजस्थानात इंडिया आघाडी संपणार, काँग्रेस-BRS एकमेकांची कार्बन कॉपी

    वृत्तसंस्था हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणातील तुर्पण येथे जाहीर सभेत सांगितले की, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये मतदान झाले […]

    Read more

    फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेती योजनांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग समवेत सांमजस्य करार!!

    आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार विशेष प्रतिनिधी  मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more

    आली आली पुन्हा आली, ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची बातमी पुन्हा आली!!; पण दौरा होणार की नाही, माहिती नाही!!

    ठाकरे गटानं 10 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी; विभागीय नेते जाहीर विशेष प्रतिनिधी मुंबई : आली आली घंटागाडी म्हणत जशी रोज घंटागाडी येते, त्याच धर्तीवर आली […]

    Read more

    राजमाता जिजाबाई यांच्या 350 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीक्षेत्र पाचाड, रायगड येथे राष्ट्र सेविका समितीची मानवंदना!!

    प्रतिनिधी रायगड : आधुनिक महाराष्ट्रातील पवित्र “शक्तीपीठ” असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ आईसाहेब ह्यांनी आपला देह ठेवला. त्या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, तसेच […]

    Read more

    पावसाची “कृपा” पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!

    विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : अवकाळी पावसाची “कृपा” पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!, असे चित्र आज नवी मुंबईत पाहायला मिळाले. सगळ्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळतो आहे, […]

    Read more

    मराठेच आरक्षणाचे खरे लाभार्थी; शिंदे समितीच्या बरखास्तीची भुजबळांची मागणी!!

    विशेष प्रतिनिधी  हिंगोली : मराठेच आरक्षणाचे खरे लाभार्थी आहेत. हे आकडेवारीनेच सिद्ध होते, असे म्हणत ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे समितीच्या बरखास्तीची […]

    Read more

    आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांना; टक्क्यांच्या आकड्यांसह भुजबळांचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी हिंगोली :  मराठा समाजाला आरक्षण नाही असे म्हणता, पण टक्क्यांची आकडेवारी पाहिली, तर सर्वाधिक फायदा मराठ्यांनाच अशी स्थिती आज आहे, असा दावा ओबीसींचे […]

    Read more

    अंतरवाली सराटीतल्या दगडफेकीचे इंगित काय??; जरांगे – ऋषिकेश बेदरे – पवार नेमके कनेक्शन काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंतरवली सराटी येथील पोलिसांचा लाठीमार, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर झालेला आरोप, फडणवीसांची माफी आणि त्यानंतर फडणवीस प्रत्यक्षात निर्दोष असल्याचा निर्वाळा […]

    Read more

    जरांगे पाटलांना आंबेडकरचा सल्ला मान्य; पण अजितदादांचा सल्ला अमान्य!!

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर :  मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांनी दिलेला सल्ला दिलेले सल्ले महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात गाजत आहेत. त्या […]

    Read more

    शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात […]

    Read more

    शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीवर चालायचे हे एकदम अमान्य; श्रीमंतांनी आरक्षण सोडावे!!

    सुशील कुमार शिंदेंचे परखड प्रतिपादन प्रतिनिधी सोलापूर :  महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय प्रचंड तापला असताना माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे […]

    Read more

    मराठा समाजाला क्रिमीलेयरच्या अटीसह 16 % आरक्षण दिले, पण त्याचवेळी माझे सरकार पाडले; पृथ्वीराज चव्हाणांचा पवारांवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने वेगाने प्रक्रिया सुरू केली असताना आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज […]

    Read more

    आरक्षण प्रश्नावर विशेष अधिवेशनात ताकदीने सहकार्य करण्याची सुप्रिया सुळेंची ऑफर; पण त्यांच्या पक्षाची ताकद उरलीय किती??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा धनगर लिंगायत या आरक्षणाचे मुद्दे राजकीय दृष्ट्या पेटले असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे […]

    Read more

    अखेर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला सोडले पाणी; मराठवाड्यात 2 लाख हेक्टर शेतीला होणार लाभ

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने शुक्रवारी […]

    Read more

    दादा, दादा, करत आयुष्य गेले, आता राजकीय मतभेद आठवताहेत; तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार ठेवताच अजित पवार गटाचे खासदारही आक्रमक झाले आणि त्यांनी सुप्रिया सुळे […]

    Read more

    पक्षवाढीत अजितदादांचा वाटा नाही, पवार गटाचा युक्तिवाद; युक्तिवादात दम नसल्याचा तटकरेंचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हेच आहेत. पक्ष वाढीसाठी त्यांनीच कष्ट घेतले आहेत. खुद्द प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार […]

    Read more

    भुजबळ – अजितदादांच्या भूमिकेत फरक नाही!!; जरांगे – भुजबळ वादात बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

    प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ परस्परविरोधी टोकाला उभे राहिले असताना प्रहार संघटनेचे आमदार बच्चू […]

    Read more