• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    अदानी विरोधातील मोर्चात जाणे पवार गटाने टाळले; ठाकरेंनी काँग्रेस – वंचितशी स्वतंत्र संधान जुळवले!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीत अदानी मुद्द्यावर काढलेल्या मोर्चात काँग्रेसला सामील करून घेतले. त्याचबरोबर त्यांनी दुसरीकडे “इंडिया” आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या […]

    Read more

    शिवसेनेच्या मोर्चात अदानींविरुद्ध हुंकार भरून उद्धव ठाकरेंची राहुल गांधींना साथ; पण पवार गटाची मोर्चाकडे पाठ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  शिवसेनेच्या मोर्चात अदानी विरुद्ध हुंकार भरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जरूर साथ दिली, पण शरद पवार गटाने मोर्चाकडे पाठ फिरवली!! […]

    Read more

    मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा, पवार नेहमी समाज झुंजवतात; फडणवीसांचा आरोप!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोठी आंदोलने चालली आहेत. पण मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल, […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ; शिवसेना आमदारांच्या पात्र पात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आता 10 जानेवारी 2024 ला निकाल जाहीर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबर […]

    Read more

    काँग्रेसच्या स्थापना दिनी 2024 चे बिगुल; भाजप सरकारवर हल्ल्यासाठी काँग्रेसने निवडला संघाचा बालेकिल्ला नागपूर!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : लोकसभा निवडणूक 2024 ची सेमी फायनल काँग्रेसने हरली असली, तरी फायनल जिंकण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. केंद्रातल्या भाजप सरकारवर हल्लाबोल […]

    Read more

    शेअर बाजाराचा रेकॉर्डब्रेक आठवडा, सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चांकावर!

    गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण विशेष प्रतिनिधी मुंबई : मागील आठवडा शेअर बाजारात तेजीचा रेकॉर्डब्रेक असा होता. शुक्रवारी BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद झाले. […]

    Read more

    दाऊदचा म्होरक्या सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांची पार्टी; एसआयटी चौकशीची फडणवीसांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी नागपूर: बॉम्बस्फोटातील आरोपी मुख्य दाऊद इब्राहीम याचा उजवा हात सलीम कुत्ता याच्या बरोबर ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केली. हा […]

    Read more

    अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक; अक्षय कुमारसह ‘वेलकम टू द जंगल’ची शुटिंग सुरू असतानाच आला झटका

    वृत्तसंस्था मुंबई : बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. श्रेयस 47 वर्षांचा आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे शूटिंग […]

    Read more

    कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

    जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन नागपूर, दि. १४: राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू […]

    Read more

    लोकसभेतील सुरक्षाभंग – घुसखोरीचे पडसाद; नागपूर विधिमंडळात प्रेक्षक गॅलरी पासेस देणे स्थगित

    विशेष प्रतिनिधी नागपूर : संसदेचे हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षभंग करून दोन तरुण लोकसभेत घुसल्याचा प्रकार उघड झाल्यावर बरोबर त्याचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळात […]

    Read more

    पवारांना नको असलेल्या पृथ्वीराज बाबांना हटविणार होते अहमद पटेल, पण राहुल गांधींना भेटून बाबांनी पवारांवर केली मात!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकार मध्ये शरद पवारांना नको असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस श्रेष्ठींच्या निरोपाप्रमाणे अहमद पटेल हटवायला निघाले […]

    Read more

    राज्य मागासवर्ग आयोगातून राजीनामा सत्र; पण ताबडतोब नव्या नियुक्त्या; अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे; तीन सदस्यही नेमले!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना राज्य मागासवर्ग आयोगातून राजीनामा सत्र सुरू झाले. शरद पवार समर्थक बालाजी किल्लारीकरांनी आयोगातून राजीनामा दिल्यानंतर […]

    Read more

    मागासवर्ग आयोगात आम्ही अभ्यासक नेमले; पवारांनी मात्र कार्यकर्ते घुसवले; देवेंद्र फडणवीसांचा प्रहार

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना राज्य मागास आयोगातून राजीनामा सत्र सुरू झाले. या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या […]

    Read more

    पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर जावे, भविष्यात राष्ट्रवादी शिल्लक राहिली नाही, तरी पवार महान; ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहरांचे “शिक्कामोर्तब!!”

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची, शरद पवारांची की अजित पवारांची??, हा काका – पुतण्याचा वाद उफाळला असताना ज्येष्ठ साहित्यिक यशवंत […]

    Read more

    तुळजाभवानीला अर्पण केलेले सोने, चांदी वितळवण्यास खंडपीठाची मनाई; हिंदू जनजागृती समितीच्या याचिकेची दखल

    वृत्तसंस्था तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्यास उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जानेवारी […]

    Read more

    न्यायालयाने नवाब मलिकांसारखे प्रफुल्ल पटेल यांनाही तुरुंगात पाठवले, तर त्यांनाही तोच न्याय!!; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नागपूर : नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपांसारखे आरोप, त्यांना झालेली जेल आणि त्यांच्या सारखीच परिस्थिती कुणाची असेल, तर त्यांनाही तोच न्याय लागला पाहिजे. […]

    Read more

    राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी अभ्यासवर्गाचे उद्घाटन

    विधिमंडळ हे प्रेरणेचा आणि ऊर्जेचा एक प्रचंड मोठा जनरेटर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. ११ – संसदीय कार्य प्रणालीत महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून […]

    Read more

    भुजबळांनंतर फडणवीसांना उचकणारा मनोज जरांगेंचा वार; पण जरांगेंच्या मुस्लिम आरक्षणाच्या भाषेवरून नितेश राणेंचा तिखट प्रहार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण ही लढाई मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ अशा वैयक्तिक लढाईत परिवर्तित झाल्यानंतर त्यातून आपले नुकसान […]

    Read more

    वाद मराठा विरुद्ध ओबीसी; महाराष्ट्राचा “मणिपूर” होण्याची आव्हाडांनी दाखवली भीती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद पेटलाय मराठा विरुद्ध ओबीसी, पण जितेंद्र आव्हाडांनी दाखवलीय महाराष्ट्राचा “मणिपूर” होण्याची भीती!!, असे आज घडले आहे. Controversy […]

    Read more

    मनोज जरांगेंची नेत्यांना पायाखाली तुडवण्याची भाषा; फडणवीसांना उघडे पाडण्याचा दिला इशारा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 24 डिसेंबर जवळ येत असताना मनोज जरांगे पाटलांची भाषा जास्तीत जास्त आक्रमक होऊ लागली आहे. मध्यंतरी माध्यमांच्या लाईम […]

    Read more

    एकाच पक्षाला गावबंदी नाही, जरांगेच्या बोर्डाशेजारी रोहित पवारांच्या स्वागताचे बोर्ड; छगन भुजबळांनी ठेवले मर्मावर बोट!!

    विशेष प्रतिनिधी इंदापूर :  मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातली वैयक्तिक शाब्दिक लढाई जोरावर आली […]

    Read more

    पुण्यात भीषण दुर्घटना! मेणबत्ती कारखान्याला भीषण आग, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू

    मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याजवळील पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत सात […]

    Read more

    फक्त वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक “फिट” होऊन विधिमंडळ अधिवेशनात कसे??, ते तर पुन्हा तुरुंगात हवेत; सोशल मीडियात चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : फक्त वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक उपचार घेऊन”फिट” झाले असतील, तर ते नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात हजर कसे??, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार […]

    Read more

    फडणवीसांच्या लेटर बॉम्बवरून अजितदादा पत्रकारांवर चिडले; तुम्हाला अधिकार दिला म्हणून कसेही वागणार का??, सवाल करून निघून गेले!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर बॉम्ब वर अजितदादा चिडले आणि तुम्हाला अधिकार दिला म्हणून कसेही वागणार का??, असा सवाल करून निघून गेले!!, […]

    Read more

    फडणवीसांच्या एकाच पत्राने अख्खी राष्ट्रवादी कोंडीत; अजितदादांची “दादागिरी” महायुतीत मोडीत!!

    नाशिक : नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात नवाब मलिकांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्याच्या एका कृतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे एकच पत्र लिहिले त्यामुळे महाराष्ट्रात काय खळबळ उडायची […]

    Read more