पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट मध्ये लोकशाही विरोधी पोस्टर; अभाविपची संतप्त निदर्शने!!
विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेत लोकशाही विरोधी पोस्टर लावण्यात आले याविषयी पुणेकरांमध्ये प्रचंड संताप उसळला असून अखिल […]