भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थान, तर राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश […]