सतत भाषणे करून पवारांचा बसला घसा; तरीही इंदापूरच्या सभेत दत्तामामा भरणेंना दिला इशारा!!
विशेष प्रतिनिधी इंदापूर : बारामतीसह फक्त 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवारांचा प्रचार करून, त्यांच्या प्रचार सभांमध्ये सतत भाषणे करून […]