ठाकरे शिवसेना 21; काँग्रेस 17; पवार राष्ट्रवादी 10; महाविकास आघाडीत काँग्रेस तोट्यात; सांगली, भिवंडीच्या जागा गमावल्या!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वाचवण्याच्या नादात काँग्रेसला आज भरपूर त्याग करावा लागला. महाविकास आघाडी टिकवून ठेवताना काँग्रेसला सांगली आणि भिवंडी या दोन […]