Farmer : शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू; पहिल्या टप्प्यात 2399 कोटींचे वाटप!!
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत […]