टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणीपुरवठा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : पाऊस न पडल्याने राज्याच्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. राज्यातल्या एकाही तालुक्यात किंवा खेड्यात कुणीही […]