एकीकडे पवारांची घराणेशाही झाली घट्ट; पण शिखर बँक घोटाळ्यात अजितदादांच्या मनसूब्यांना कोर्टातून लागणार का सुरुंग??
विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे पवार काका – पुतण्यांनी एकमेकांच्या विरोधात जाऊन आपली घराणेशाहीच घट्ट केली आहे. पवारांच्या घरात आता तीन खासदार आणि दोन आमदार […]