• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    नाशकात वैयक्तिक भांडणातून दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न; कोणतीही शहानिशा न करताच जितेंद्र आव्हाडांचे आगीत तेल!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशकात वैयक्तिक भांडणातून दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड यांनी देखील कोणतीही शहानिशा न करता आधी तेल ओतण्याचा प्रकार […]

    Read more

    OBC Reservation : शिंदे – फडणवीस सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून अखेर लक्ष्मण हाकेंचे उपोषण मागे!!

    विशेष प्रतिनिधी जालना : OBC आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी 10 दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. शिंदे – फडणवीस […]

    Read more

    आकड्यांचे जंजाळ आणि स्ट्राईक रेटचे “डेकोरेशन”; ठाकरे – पवार – काँग्रेसच्या दंडांमध्ये फुगले “स्व”बळ!!

    लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांकडून जी वक्तव्य येत आहेत, ती राजकीय वास्तवाला धरून असण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या शीर्षकाप्रमाणे, आकड्यांचे जंजाळ, स्थायिक रेटचे “डेकोरेशन”; […]

    Read more

    अटल सेतू वर भेगा, पाणीपट्टीत वाढ काँग्रेसने पसरवली फेक न्यूज; फडणवीसांनी केली पोलखोल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अटल सेतूवर पहिल्याच पावसामुळे भेगा पडल्या, खड्डे पडले, अशी फेक न्यूज काल पसरली. मराठी माध्यमांनी त्याचे वेगवेगळ्या अँगलने फुटेज दाखविले. काँग्रेसचे […]

    Read more

    पवारांच्या पक्षाची काँग्रेस मध्ये विलीनीकरणाची चर्चा महाराष्ट्रात अचानक कशी काय थांबली??

    लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐनभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी तसेच सूतोवाच केले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या […]

    Read more

    डबल गेम : आधी जरांगेंच्या आंदोलनाला इंधन पुरवठा, आता राजेश टोपेंची लक्ष्मण हाकेंची स्टेजवर जाऊन भेट!!

    विशेष प्रतिनिधी जालना : मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण वाचवा आंदोलन यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच “डबल गेम” खेळते की काय??, असा संशय तयार […]

    Read more

    Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सत्र न्यायालयातून जामीन!

    कल्याणीनगर भागात घडलेल्या या भीषण अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. Pune Porsche Accident Sessions court grants bail to minor accuseds father विशेष प्रतिनिधी  नवी […]

    Read more

    जरांगे – ओबीसी नेते समोरासमोर बसून आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा, ओबीसी विकासासाठी उपसमिती; शिंदे – फडणवीस सरकारची भूमिका!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. तिचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुनरुच्चार केला. मनोज […]

    Read more

    मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रात जातिवाद भडकावून पोळी भाजण्याची खेळी नेमकी कुणाची??

    नाशिक : मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रात जातिवाद भडकावून पोळी भाजण्याची खेळी नेमकी कुणाची??, असा सवाल महाराष्ट्राची जनता सोशल मीडियातून विचारत आहे. NCP leaders behind casteist […]

    Read more

    महाविकास आघाडीत नको कोणी मोठा, नको कोणी छोटा; 12×8 चा जागावाटप फॉर्म्युला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित परफॉर्मन्स दिसल्यानंतर उत्साहात केलेल्या महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ??, कोण छोटा भाऊ??, कोण मधला भाऊ??, असल्या चर्चा सुरू […]

    Read more

    पावसामुळे पोलीस भरतीत अडथळा; उमेदवारांची व्यवस्थित सोय करा; पोलीस युनिट्सना फडणवीसांच्या सूचना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकिया सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून याला खूप चांगला प्रतिसाद […]

    Read more

    सभासद शेतीच्या कामात व्यस्त, महाराष्ट्रात 8305 सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पावसाळ्याच्या हंगामामुळे शेतकरी सभासद शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे जवळपास 8305 सहकारी संस्थांची निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. election of […]

    Read more

    मोदींपेक्षा सुप्रियांच्या विजयाचे मार्जिन जास्त; बारामतीतल्या जनसंवादात शरद पवारांकडून तुलना!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी मधून जेवढे मताधिक्य मिळाले, त्यापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे यांना बारामतीत मिळाले. सुप्रिया सुळे […]

    Read more

    शिवसेनेतल्या सत्तेच्या वाट्यावरून सुरू झालेले भांडण काल बिन शर्टावर आले, आज तर ते चड्डीवर घसरले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतल्या सत्तेच्या वाट्यावरून ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेले भांडण काल बिन शर्टावर आले, आज तर ते चड्डीवर घसरले!! उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या […]

    Read more

    एकमेकांच्या आरक्षणात घुसखोरीमुळे सलोखा बिघडेल, मराठा – ओबीसी आरक्षणे वेगवेगळी हवीत; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!

    विशेष प्रतिनिधी जालना : एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अशा शाश्वत होऊन बसलेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला, तर मग सामाजिक सलोखा बिघडेल. […]

    Read more

    जरांगे स्वतः निवडणुकीपासून लांब पण इतरांना उतरवणार मैदानात 127 जागांवरचा सर्व्हे पूर्ण!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, अशी दमबाजी करणारे मनोज जरांगे स्वतः मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार असून ते इतरांना […]

    Read more

    काँग्रेसचा हात, गोवंश कत्तलीला साथ; खासदार शोभा बच्छावांचा ऑडिओ; पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघांच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांनी ईदच्या कुर्बानी साठी गोवंशाला सोडून द्यावे, असा दबाव पोलिसांवर आणल्याचा गंभीर आरोप […]

    Read more

    निष्ठा की…??; नाना माझे दैवत, 10 वेळा त्यांचे पाय धुवेन; कार्यकर्त्याचे प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा मुद्दा महाराष्ट्रात तापल्यावर नाना पटोले सोशल मीडियात ट्रोल झाले. राजकीय वर्तुळात धुतले […]

    Read more

    महायुतीची सत्ता भोगा, पण निवडणुकीत काड्या करा; अजितदादांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीत राहून सत्तेच्या खुर्च्या भोगा, पण निवडणुकीत काड्या करा!!, असला सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा “उद्योग” सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव […]

    Read more

    मिटकरींची भाजपला दमबाजी; महायुतीवर न बोलण्याची तटकरेंची मिटकरींना ताकीद!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स घसरला त्यावर भाजपच्या काही नेत्यांनी अंतर्गत बैठकीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यानंतर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे […]

    Read more

    डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीस महाराष्ट्रातच; राजकीय करेक्शन्ससाठी भाजपच्या टॉप बॉसेसचा संपूर्ण पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या डॅमेजला कंट्रोल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतले आहेत, पण भाजपच्या टॉप बॉसेसचा संपूर्ण पाठिंबा घेऊनच. डॅमेज […]

    Read more

    आज शिवसेनेचा 58 वा स्थापना दिवस; ठाकरे अन् शिंदे गटाकडून होणार शक्तिप्रदर्शन!

    उद्धव ठाकरे फुंकणार विधानसभेचे रणशिंग, तर शिंदे गटाचाही असणार हा डाव! विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आज 58 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. स्थापना […]

    Read more

    महायुतीत अजितदादा लाभार्थी, तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपलाच इशारा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित परफॉर्मन्स न दाखवताही अजितदादाच लाभार्थी, तरीही त्यांच्याच राष्ट्रवादीचे नेते भाजपला वेगळे विचार करण्याचा इशारा देताहेत, असे राजकीय चित्र महाराष्ट्रात निर्माण […]

    Read more

    कार्यकर्ते खेळले “लाडू” आणि “चिखल:; महाराष्ट्रात नानांच्या नावाचा “शंख” आणि “गजर”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कार्यकर्ते खेळले “लाडू” आणि “चिखल” महाराष्ट्रात नानांच्या नावाचा झाला “शंख” आणि “गजर”!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकांनी […]

    Read more

    विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार, आत्मचिंतन बैठकीत वंचितचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८ व्या लोकसभा […]

    Read more