आरक्षणाच्या चर्चेची सूत्रे पवारांच्या हातात द्यायला भुजबळ त्यांना भेटले; पवारांशी त्यांचे काय संभाषण झाले?? वाचा तपशीलवार!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ सिल्वर ओक वर गेले. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार […]