मराठा आंदोलकांची राज ठाकरे, अशोक चव्हाणांशी हुज्जत; पण एका वाक्यात पाठिंबा देताच पवारांची अडवलेली गाडी सोडली!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा […]