Devendra Fadnavis : मेट्रोचा एकही पिलर न टाकणाऱ्यांनी नुसत्या छात्या बडवल्या; पुणे मेट्रोच्या उद्घाटनात फडणवीसांची फटकेबाजी!!
विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे मेट्रोचे उद्घाटन केवळ पावसामुळे पुढे गेले, पण त्याचे निमित्त करून काँग्रेससह बाकीच्या विरोधी पक्षांनी पुण्यात आंदोलन केले. त्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र […]