Prakash Ambedkar : यशवंतराव तत्वनिष्ठ होते, पवारांसारखे भित्री भागुबाई नव्हते; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका!!
विशेष प्रतिनिधी लातूर : मराठ्यांना माझे सांगणे आहे की, यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते जबाबदारी झटकून टाकणारे शरद पवारांसारखे भित्री भागुबाई नव्हते, अशी घणाघाती टीका […]